Home Entertainments Zee Marathi च्या जुन्या मालिका आजही रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस

Zee Marathi च्या जुन्या मालिका आजही रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

झी मराठी टेलिव्हिजन चॅनेलने आजवर रसिकप्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. ZEE marathi या चॅनेलवरील अनेक जुन्या मालिका आजही प्रेक्षकांना आठवतात. त्यामुळेच लॉकडाऊनच्या काळातही जुन्या मालिका बघूनच लोकांचं मनोरंजन झालं. केवळ मालिकाच नाही तर मालिकांची शिर्षक गीतंही तितकीच श्रवणीय होती. त्यामुळे या गीतांना आजही तितकीच मागणी आहे. Zee Marathi वर सर्वोत्कृष्ठ ठरलेली जुन्या मालिकांविषयी जाणून घेऊया.

१५ ऑगस्ट १९९९ साली अल्फा मराठी (Alfa Marathi) वाहिनीची निर्मिती झाली. अल्फा वाहिनीवर सर्वांत पहिली आलेली मालिका म्हणजे आभाळमाया. कौटुंबिक विषयावर आधारलेली ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाली होती. तसेच, आभाळमाया मालिकेचं शिर्षक गीत प्रेक्षक आजही गुणगुणत असतात. आभाळमाया मालिकेनंतर झी मराठीवर वादळवाट ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर अल्फा मराठीचं नामकरण होऊन ZEE Marathi असं नाव ठेवण्यात आलं.

वाचा – Mahadbtmahait प्रत्यक्ष सुविधेसाठी अर्ज करणे…

आभाळमाया आणि वादळवाट या मालिकांनी Zee marathi मराठी टेलिव्हिजन विश्वात क्रांती केली आहे. दोन्ही मालिकांनी टेलिव्हिजन विश्वाचा यशाचा पाया रचला आणि त्यानंतर झी मराठी दर्जेदार मालिका देऊ केल्या. यातील काही मालिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं तर काही मालिका अल्पावधीतच बंद कराव्या लागल्या.

अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Zee Marathi वर हिट ठरलेल्या जुन्या मालिका

 • झी मराठीवर मालिका आणि रिअॅलिटी शो प्रसारित केले जातात. त्यात वादळवाट, आनंदवन, अधुरी एक कहाणी या मालिका फार लोकप्रिय ठरल्या.
 • Zee marathi facebook
 • आक्रित
 • अजूनही चांदरात आहे
 • अमरप्रेम
 • आमच्या सारखे आम्हीच
 • आम्ही ट्रॅव्हलकर
 • अंकुर
 • अनुबंध
 • अर्थ
 • अरुंधती
 • असा मी तसा मी
 • असे हे कन्यादान
 • असंभव
 • Zee marathi Facebook
 • अस्मिता
 • अवघाचि संसार
 • अवंतिका
 • बाजी
 • बंधन
 • भागो मोहन प्यारे
 • भाग्यलक्ष्मी
 • भटकंती
 • चक्रव्यूह एक संघर्ष
 • चूक भूल द्यावी घ्यावी
 • कॉमेडी डॉट कॉम
 • कॉन्स्टेबल कामना कामतेकर
 • डार्लिंग डार्लिंग
 • दे धमाल
 • डिटेक्टिव्ह जय राम
 • दिल दोस्ती दुनियादारी
 • दिल दोस्ती दोबारा
 • दिलखुलास
 • दिल्या घरी तू सुखी राहा
 • डिस्कव्हर महाराष्ट्र
 • दुहेरी
 • दुनियादारी
 • एक गाव भुताचा
 • एक हा असा धागा सुखाचा
 • एका लग्नाची दुसरी गोष्ट
 • Zee marathi Facebook
 • एकाच ह्या जन्मी जणू
 • गहिरे पाणी
 • गाव गाता गजाली
 • घडलंय बिघडलंय
 • घरात बसले सारे
 • गुडमॉर्निंग महाराष्ट्र
 • गोट्या
 • ग्रहण
 • गुंतता हृदय हे
 • हसा चकट फू
 • होणार सून मी या घरची
 • हाऊसफुल्ल
 • हम तो तेरे आशिक है
 • इंद्रधनुष्य
 • जागो मोहन प्यारे
 • जाडूबाई जोरात
 • जगाची वारी लय भारी
 • जगावेगळी
 • जल्लोष गणरायाचा
 • जावई विकत घेणे आहे
 • जय मल्हार
 • जुळून येती रेशीमगाठी
 • का रे दुरावा
 • काहे दिया परदेस
 • कळत नकळत
 • कथाकथी
 • खरंच माझं चुकलं का
 • किनारा
 • कोपरखळी
 • खुलता कळी खुलेना
 • कुलवधू
 • कुंकू
 • क्या बात है
 • लज्जा
 • लागिरं झालं जी
 • लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू
 • लक्ष्मणरेषा
 • मालवणी डेज्
 • मला सासू हवी
 • मानसी तुमच्या घरी
 • मस्त महाराष्ट्र
 • माझे पती सौभाग्यवती
 • माझिया प्रियाला प्रीत कळेना
 • मेघ दाटले
 • मिसाळ
 • मिशा
 • मृण्मयी
 • मिसेस मुख्यमंत्रीी
 • मुंबई पोलीस
 • नाममात्र
 • नकटीच्या लग्नाला यायचं हं…
 • नांदा सौख्य भरे
 • नायक
 • नुपूर
 • ऊन पाऊस
 • पसंत आहे मुलगी
 • पेशवाई
 • पिंपळपान
 • पिंजरा
 • पोलीस फाइल्स
 • प्रदक्षिणा
 • प्रपंच
 • राधा ही बावरी
 • राम राम महाराष्ट्र
 • रिमझिम
 • रात्रीस खेळ चाले
 • ऋणानुबंध
 • साडे माडे तीन
 • साईबाबा
 • सांजभूल
 • सावित्री
 • शेजारी शेजारी पक्के शेजारी
 • श्रावणसरी
 • श्रीयुत गंगाधर टिपरे
 • शुभं करोति
 • स्वराज्यरक्षक संभाजी
 • थरार
 • टोटल हुबलाक
 • तू तिथे मी
 • तुझं माझं ब्रेकअप
 • तुला पाहते रे
 • तुंबाडचे खोत
 • तुझं माझं जमेना
 • तुझ्याविना
 • युनिट ९
 • उंच माझा झोका
 • वहिनीसाहेब
 • वादळवाट
 • वारस
 • व्यक्ती आणि वल्ली
 • या सुखांनो या
 • झाले मोकळे आकाश
 • झाशीची राणी
 • झुंज
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

IFFCO कडून नॅनो UREA लाँच

UREA : इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार आणि फायदाही दुप्पटीने मिळणार...! एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर...

Social Media : एका उज्ज्वल भविष्याची नांदी….

Social Media : सोशल मीडिया म्हणजे लोकांमधील परस्परसंवादाचे आभासी माध्यम, ज्यामध्ये लोकं आपल्या कल्पना, आपल्याकडील माहिती यांची एकमेकांशी देवाणघेवाण करतात. यासाठी मुख्यतो...

Salary : मास मिडीयामधील करिअरच्या उत्तम संधी…

Salary : आजच्या स्पर्धात्मक जीवनात १२वी नंतर बहुसंख्य पर्याय असलेला “मास मिडीया” हा करिअरच्या दृष्टीने  उत्तम पर्याय बनला आहे. यात शिक्षण घेण्यासाठी...

Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय…!

Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय! फक्त शिक्षण की करिअर विषयक शिक्षण, याच विवंचनेत आज बहुतांशी विद्यार्थी...

Recent Comments