यूट्यूब कस्टम यूआरएल म्हणजे काय?

व्यवसायकतेतून आपण बनवत असलेल्या युट्युब चॅनेलची Youtube Custom URL (Uniform Resource Locator) जेंव्हा आपल्या प्रोडक्टच्या नावातूनच निर्माण होते. त्या URL ला यूट्यूब कस्टम यूआरएल म्हणतात. ही URL बनवण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यामुळे लोकांना आपल्या प्रोडक्ट (चॅनेल) पर्यंत पोहोचणे सोपे जाते. कारण YouTube च्या पुढे लगेच आपल्या प्रोडक्टचे नाव येत असल्याने ते लक्षात ठेवणे सोपे जाते. एकदा आपल्या युट्युब चॅनेलने google च्या प्राथमिक अटी पूर्ण केल्या तर आपण या युट्युब कस्टम URL साठी पत्र ठरतो. एकदा आपण पात्र झाल्यावर युट्युब देईल तो URL ठेवण्यापेक्षा आपल्या प्रोडक्टच्या नावाप्रमाणे उरल ठेवणे अधिक चांगले असते. त्याने प्रोडक्टचे मूल्यही वाढते आणि search Engine (सर्च इंजिन) साठी देखील चांगले Optimization मिळू शकते. कोणताही युट्युब विडीओ अथवा ते चॅनेल रँक मध्ये येण्यासाठी या कस्टम URLचा उपयोग चॅनेल होत असतो. नवीन जनरेट केलेले URL हे “youtube.com/c/yourcustomname” यासारखे दिसेल. त्या आपल्या चॅनेलचे नाव, किंवा आपल्या YouTube कर्त्याचे नाव देखील असू शकते.

कस्टम URL बनवाण्यासाठीची पात्रता

  1. 100 किंवा अधिक ग्राहक (सबस्क्रायबर) असायला हवेत.
  2. चॅनेल किमान 30 दिवस पूर्ण झालेले असायला हवे.  
  3. चॅनेलवर आपला लोगो अपलोड केलेला असावा.
  4. चॅनेल कला अपलोड केली आहे. (चॅनेल आर्ट म्हणजे चॅनेल हेडर इमेज” किंवा “YouTube बॅनर”)

how to change youtube url 2020 : आपल्या युट्युब चॅनेलसाठी कस्टम URL बनवण्याची पद्धत.

  1. YouTube मध्ये साइन इन करा.
  2. वरच्या उजव्या कोप-यातीलआपल्या चॅनेलच्या प्रोफाइल चित्र (लोगो) वर क्लिक करून, ओपन होणा-या लिस्ट मधील सेटिंग (Setting) ला क्लिक करा.
custom url youtube, custom url shortner, youtube custom url without c, youtube custom url not working, change custom url youtube, youtube url link, how to change youtube url 2020, how to get a custom youtube url without 100 subs, youtube url shortener, how to delete custom url youtube,
https://marathitrailer.com/youtube-custom-url/

3. नव्याने ओपन होणा-या विंडो मधील “Advance Settings” हा Option (पर्याय)

custom url youtube, custom url shortner, youtube custom url without c, youtube custom url not working, change custom url youtube, youtube url link, how to change youtube url 2020, how to get a custom youtube url without 100 subs, youtube url shortener, how to delete custom url youtube,
https://marathitrailer.com/youtube-custom-url/
  1. पुढच्या विंडोमधील “Cutom URL” यापुढे २ पर्याय येतील
  2. You’re eligible for a custom URL, claim it here
  3. Learn more about custom URLs here

त्यातील पहिला पर्याय हा Custom URL बनवण्यासाठीचा आहे. तर दुसरा पर्याय हा Custom URL च्या संदर्भातील सर्व बाबी जाणून घेण्याचा आहे. म्हणजे URL कशी बनते. एकदा बनलेली एडीट होत नाही. तिला डिलीट कसे करावे इत्यादी.     

custom url youtube, custom url shortner, youtube custom url without c, youtube custom url not working, change custom url youtube, youtube url link, how to change youtube url 2020, how to get a custom youtube url without 100 subs, youtube url shortener, how to delete custom url youtube,
https://marathitrailer.com/youtube-custom-url/

5. त्यानंतर Get a custom URL हा पर्याय दिसतो. तर त्याच्या खाली Here’s how you’ll look on YouTube. (अर्थात आपली custom URL कशी दिसेल याचा नमुना पहायला मिळतो)

custom url youtube, custom url shortner, youtube custom url without c, youtube custom url not working, change custom url youtube, youtube url link, how to change youtube url 2020, how to get a custom youtube url without 100 subs, youtube url shortener, how to delete custom url youtube,
https://marathitrailer.com/youtube-custom-url/

या मध्ये देखील दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय हा सरळ आपल्या चॅनेलचे नाव दाखवतो. तर दुसरा पर्याय चॅनेलच्या नावापुढे काही विशेष “character” (अक्षरे) टाकायची असतील त्यासाठी मोकळी जागा मिळते.

त्यानंतर I have read and agree to the custom URL Terms of Use. (Terms of Use -वापरण्याच्या अटी) च्या पुढे चौकटीत तिक करा. टिक करण्यापूर्वी “Terms of Use” ही निळ्या अक्षरात दिसणारी लिंक आहे तिला क्लिक करा. आणि उघडणा-या पेजवरील अटी एकदा पूर्ण वाचून काढा.

टिक केल्यानंतर “change URL” या बटनला क्लिक करा.

अशा प्रकारे “युट्युब कस्टम URL” तयार झाला. हा आता अपना कुणालाही सहजपणे देऊ शकतो.

In Conclusion : निष्कर्ष

youtube custom url बनवल्याने आपल्याला नक्कीच आपले प्रोडक्ट दाखवायला सोपा पडतो.

https://studio.youtube.com/channel/UCwLXj6dojdlGQkLGrnKnlsw हे युट्युबने स्वत:हून जनरेट केलेले उरल आहे.

तर “https://www.youtube.com/c/marathitrailer” हा आपण कस्टम URL सहाय्याने बनवलेला URL आहे.