Home Government Documents pradhan mantri shram yogi mandhan yojana form असा भरा?

pradhan mantri shram yogi mandhan yojana form असा भरा?

- Advertisement -

pradhan mantri shram yogi mandhan yojana form : म्हणजे आयुष्यातील उतारवयात प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुरक्षित असण्यासाठी त्यांचा आर्थिक आधार मजबुत असायलाच हवा. याच दृष्टीकोनातून केंद्रसरकारने काही ठराविक असंघटीत कामगार वर्गासाठी एक पेन्शन योजना चालू केलेली आहे, ती म्हणजे “पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना”. आज घडीला निवृत्ती वेतन योजना ही वयोवृद्धांसाठी सर्वात मोठा आधार बनला आहे. या योजने अंतर्गत हा मजूर मजूर वर्ग दर दिवसाला फक्त 1 रुपया 80 पैसे आणि वयोमानानुसार अधिक रक्कम जमा करुन आपल्या वृद्धापकाळात वर्षाला तब्बल 36 हजार रुपयांची घसघसीत पेन्शन प्राप्त करु शकतात. जेणेकरून या योजनेचे लाभादारकअसंघटित कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी (UW) आणि नागरिकांच्या वृद्धापकाळाला सुरक्षित होण्यास मदत मिळेल.

pradhan mantri shramyogi mandhan yojana, shramyogi mandhan yojana
pm shramyogi mandhan yojana, pm shramyogi mandhan yojana upsc, pm shramyogi mandhan, pradhan mantri shramyogi mandhan yojana in hindi, shramyogi mandhan yojna, pm shramyogi mandhan yojana in hindi, pradhanmantri shramyogi mandhan yojana, pradhan mantri shramyogi mandhan yojana apply online, pradhan mantri shram yogi mandhan yojana login

ही योजना नक्की कुणासाठी आहे?

pm shramyogi mandhan yojana ही असंघटित कामगार (UW) म्हणजे मुख्यतो मजूर, रस्त्यावरील विक्रेते, चांभार, शिंपी, रिक्षाचालक, धोबी, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, रंगकाम करणारे कामगार , घरगुती कामगार, रिक्षा चालक, भूमिहीन मजूर, कृषी कामगार, बांधकाम कामगार, बीडी कामगार, हातमाग कामगार, दृकश्राव्य कामगार किंवा तत्सम इतर व्यवसायातील कामगार इत्यादी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आज रोजी देशात सुमारे 42 कोटी असंघटित कामगार आहेत.

यातील गुंतवणूक करण्याचे नियम : 

नागरिक आपल्या वयाच्या 18 व्या वर्षापासून दरमाह 55 रुपये आणि 29 व्या वर्षापासून महिन्याला 100 रुपये गुंतवणूक करू शकते. तसेच 40 वर्षाच्या आतील व्यक्तीने महिन्याला 200 रुपये जमा करणे आवश्यक आहे. जर सदर पेन्शनचा लाभ घेण्यापुर्वीच उपभोगकर्त्याचा मृत्यू झाला तर जमा रकमेतील 50 टक्के हिस्सा संबधित व्यक्तीच्या पती किंवा पत्नीला देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे-

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी नागरीकाजवळ,

 • आधार कार्ड,
 • जनधन खाते आणि
 • मोबाईल नंबर या तीन गोष्टी असणे आवश्यक आहे.
 • तसेच जीवन विमा निगम (LIC) ची शाखा, राज्य कर्मचारी विमा निगम (ईएसआईसी) किंवा ईपीएफओमध्ये यांच्याकडून या योजनेची संपुर्ण माहिती मिळू शकते व योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी ते नागरिकांना मार्गदर्शन करू शकतात.

पात्रता निकष

 1. असंघटित कामगारांसाठी (UW)
 2. प्रवेश वय 18 ते 40 वर्षे
 3. मासिक उत्पन्न 15000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी

यासाठी अपात्र कामगार

 1. संघटित क्षेत्रात गुंतलेले (EPFO/NPS/ESIC चे सदस्य)
 2. आयकर भरणारा

pradhan mantri shramyogi mandhan yojana apply online: येथे क्यालिक करून योजनेचा अर्ज भरा…

pradhan mantri shramyogi mandhan yojana, shramyogi mandhan yojana
pm shramyogi mandhan yojana, pm shramyogi mandhan yojana upsc, pm shramyogi mandhan, pradhan mantri shramyogi mandhan yojana in hindi, shramyogi mandhan yojna, pm shramyogi mandhan yojana in hindi, pradhanmantri shramyogi mandhan yojana, pradhan mantri shramyogi mandhan yojana apply online, pradhan mantri shram yogi mandhan yojana login
https://maandhan.in/pmsym/enrollment

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे अर्ज भरण्याच्या स्टेप्स पुढीलप्रमाणे आहेत.

 1. नागरिकाने जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी.
 2. आधार कार्ड
 3. आयएफएससी कोडसह बचत/जन धन बँक खात्याचा तपशील (बँक पासबुक किंवा चेक लीव्ह/बुक किंवा बँक खात्याची पुरावा म्हणून बँक स्टेटमेंटची प्रत)
 4. ग्रामस्तरीय उद्योजकाला (व्हीएलई) रोख रकमेची प्राथमिक योगदानाची रक्कम दिली जाईल.
 5. व्हीएलई (अर्ज भरून देणारा) नागरिकाचा आधार क्रमांक, त्याचे नाव आणि जन्मतारीख आधार कार्डवर छापल्याप्रमाणे ऑनलायी अर्जामध्ये भरेल.   
 6. व्हीएलई (अर्ज भरून देणारा) बँक खाते तपशील, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता, जोडीदार (असल्यास) यासारखे तपशील भरून, ऑनलाइन नोंदणी पूर्ण करेल त्याचप्रमाणे वारसदार नोंदणीदेखील करेल.
 7. पात्रता अटींसाठी स्वत:च प्रमाणित केले जाईल.
 8. नागरिकाच्या वयोमानानुसार भरावयाच्या रक्कम संगणकीय प्रणालीद्वारे  दाखवली जाईल.  
 9. नागरिक VLE (अर्ज भरून देणारा) ला 1 ला अर्ज भरून देण्याची रक्कम देईल.
 10. अर्जदाराचा अर्ज पूर्ण भरून झाल्याची खात्री करून VLE भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून, नागरिकाकडून पडताळणी करून घेईल व सर्व अर्ज बरोबर असल्यास त्यावर अर्जदाराची स्वाक्षरी घेईल. शेवटी व्हीएलई तोच अर्ज स्कॅन करून सिस्टममध्ये अपलोड करेल.
 11. शेवटी युनिक असे श्रम योगी पेन्शन खाते क्रमांक (SPAN) तयार होवून आणि श्रम योगी कार्ड छापले जाईल.

mandhan yojana, shramyogi mandhan yojana यामध्ये प्रवेश करण्याचे आणि त्यानुसार मासिक योगदानाची रक्कम

pradhan mantri shramyogi mandhan yojana, shramyogi mandhan yojana
pm shramyogi mandhan yojana, pm shramyogi mandhan yojana upsc, pm shramyogi mandhan, pradhan mantri shramyogi mandhan yojana in hindi, shramyogi mandhan yojna, pm shramyogi mandhan yojana in hindi, pradhanmantri shramyogi mandhan yojana, pradhan mantri shramyogi mandhan yojana apply online, pradhan mantri shram yogi mandhan yojana login
https://maandhan.in/pmsym/enrollment

In Conclusion :

असंघटीत कामगार आणि त्यांचे भविष्य यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरीही “pradhan mantri shram yogi mandhan yojana form” या योजनेमुळे त्यांचा वृद्धापकाळ नक्कीच सुखावह जावू शकतो. तेंव्हा या योजनेचा लाभ घ्या आणि वृद्धापकाळ आनंदाने व्यथित करा…!!

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments