Mahadbtmahait : महाडीबीटीआयटीच्या आता आपण अर्जाच्या तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे प्रत्यक्ष “वस्तूची निवड”. निवड प्रक्रियेचं चार महत्त्वाच्या भागात वर्गीकरण झाले आहे. (१)कृषी यांत्रिकीकरण (२)सिंचन साधने व सुविधा (३)बियाणे, औषधे व खाते (४)फलोत्पादन. या मध्ये आपल्या गरजेची वस्तू नेमकी कोणत्या वर्गात आहे ते जाणून घेणं जास्त गरजेचं आहे.
mahadbt : एक शेतकरी – एक अर्ज
mahadbtmahait.gov.in/new registration/aadhaarbased : केवळ एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांमधील सर्व बाबींना अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी पोर्टलवरील उपलब्ध बाबींपैकी आपल्या पसंतीच्या बाबी प्रथमतः निवडाव्यात व त्यांचा अर्जात समावेश करावा. आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्या नंतरच ‘अर्ज सादर करा’ या बटनवर क्लिक करावे. अशाप्रकारे, आपण निवडलेल्या सर्व बाबींसाठी एकच अर्ज तयार होईल. वरील सर्व बाबींसाठी ज्या-ज्या योजनेतून लाभ देणे शक्य असेल त्या पैकी कोणत्याही एका योजनेतून ऑनलाईन लॉटरीद्वारे लाभ देण्यात येईल.
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login ला क्लिक करावं,

Mahadbtmahait : कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज भरण्यासाठी (All * marks fields are mandatory)
यंत्रणा / अंमलबजावणी निवडा – तालुका आणि गाव हे घटक आपल्या पहिल्या माहितीतून येतात, जर आपली जमीन १ पेक्षा गावात असेल तरच आपल्याला गाव हा घटक निवडावा लागतो.
मुख्य घटक – (खालील पर्यायापैकी एकाची निवड करा)
- कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य
- भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र ( जर आपण हा पर्याय निवडला तर यालाही २ पर्याय आहेत १) उच्च तंत्रज्ञान, उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना २) कृषी अवजारे बँकेची स्थापना)
तपशील (खालील पर्यायापैकी एकाची निवड करा)
- काढणी पश्चात तंत्रज्ञान
- ट्रॅक्टर
- ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित औजारे
- प्रक्रिया संच
- पॉवर टिलर
- फालोत्पादिन यंत्र औजारे
- बैलचलित औजारे
- मनुष्य चलित औजारे
- वैशिष्ट्येपूर्ण औजारे
- स्वयं चाळीत औजारे
- व्हील ड्राइव्ह प्रकार निवडा – (जर आपण ट्रॅक्टर निवडला तरच हा पर्याय active होतो)
- एचपी श्रेणी निवडा – (यामध्ये यंत्राची पावर निश्चित केलेली असते.)
- यंत्रसामग्री, अवजारे / उपकरणे – (यामध्ये निश्चित हवं ते यंत्र / अथवा अवजार) उदा. कापणी यंत्र
- प्रकल्प खर्च श्रेणी – (जोपर्यंत आपला लॉटरीमध्ये आपला क्रमांक लागत नाही तोपर्यत हा बंदच असतो)
- मशीनचा प्रकार – (यामध्ये अनेक प्रकरच्या मशीन असतात, आपल्याला हवी ती आपण निवडावी) उदा. बटाटा काढणी यंत्र
- मी पूर्व संमतीशिवाय कृषी यंत्र / औजारांची खरेदी करणार नाही, पूर्व संमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे.
- माझ्या कुटुंबातील सदस्याच्या / माझ्या मालकीचा ट्रॅक्टर / पॉवर टिलर आहे
- वरील दोन्ही पर्यायांपुढील चौकटीत टिक करा.
- आणि जतन या बटनाला क्लिक करून माहिती जतन करा.

- mahadbt aaple Sarkar : माहिती जतन केल्याबरोबर त्याच विंडोमध्ये अजून एक पट्टी दिसू लागते त्यावर ज्या यंत्रासाठी मागणी केली आहे. त्याचा तपशील पहायला मिळतो. तो योग्य असल्यास “मेनूवर जा हा पर्याय निवडा”

आपण पुन्हा “एक शेतकरी : एक अर्ज” या पानावर येतो.

Mahadbtmahait : आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्या आहेत म्हणून “अर्ज सादर करा” या बटनाला क्लिक करून
सूचना: आपण ज्या बाबींसाठी अर्ज केलेला आहे त्या करिता ऑनलाईन सोडत पद्धतीने आपली निवड झाल्यास आपणास पुढील कागदपत्रे सादर करावी लागतील.
- आपल्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा व ८-अ उतारा
- आपण अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील अर्जदार असल्यास जातीचे प्रमाणपत्र
- अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अथवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत अर्ज केला असल्यास अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
- आपली ज्या बाबीसाठी निवड होईल त्याच्याशी निगडित अन्य कागदपत्रे(या बाबतच्या सूचना सोडतीनंतर मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येईल).
In conclusion : याठिकाणी आपल्या अर्जाच्या दोन्ही बाजू पूर्ण झाल्या असल्याने सरकारी नियमानुसार असणारी फी (Payment) आपल्याला क्रेडीट/ डेबिट कार्ड, UPI Net Banking एखादा पर्याय निवडून पेमेंट भरावे. तरच आपली Mahadbtmahait वरील अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असेल गृहीत होते.
१) mahadbt या पोर्टलवर फक्त लॉगीन आयडी बनवणं… (फक्त माहिती पाहण्यासाठी)
२) mahadbt login वैयक्तिक माहिती भरणे.
Tags : mahadbtmahait, mahadbtmahait gov,mahadbtmahait farmer,mahadbtmahait login,mahadbtmahait customer care number,mahadbtmahait applicant login,mahadbtmahait agriculture,mahadbtmahait contact,mahadbtmahait documents required,mahadbtmahait last date,mahadbtmahait aadhar card download