Mahadbt, या पोर्टलवर कृषी उन्नती योजने अंतर्गत कृषि-यांत्रिकीकरण सन 2020-21साठी, या पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी  इच्छुक शेतकरी बांधवांनी mahadbt च्या वेबसाईटवर अर्ज भरावेत.

यात काही शंका अथवा अडचण आल्यास आपापल्या भागातील कृषी सहायक / पर्यवेक्षक / मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, लाभार्थी निवड सोडत (लॉटरी) पद्धतीने काढण्यात येईल.

हा अर्ज करण्याच्या तीन सोपे टप्पे आहेत.

१) mahadbt या पोर्टलवर फक्त लॉगीन आयडी बनवणं… (फक्त माहिती पाहण्यासाठी)

२) mahadbt login वैयक्तिक माहिती भरणे.

३) Mahadbtmahait प्रत्यक्ष सुविधेसाठी अर्ज करणे…

पहिली स्टेप्स : १) mahadbt या पोर्टलवर फक्त लॉगीन आयडी बनवणं… (फक्त माहिती पाहण्यासाठी) आपले सरकार या MAHADBT पोर्टल वर अर्ज पुढीलप्रमाणे भरावा.

१) https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login ला क्लिक करावं,

mahadbt applicant login, mahadbt scholarship, mahadbt portal, mahadbt.gov, mahadbt farmer, mahadbt last date, mahadbt reapply, ddo mahadbt, mahadbt redeem error, www.mahadbtit.gov.in login, mahadbt email id, mahadbt shetkari,

२) mahadbt वेबसाईट च्या उजव्या बाजूला असणा-या “नवीन अर्जदार नोंदणी” याला क्लिक करावं. नवीन अर्जदार नोंदणी या बटनला क्लिक करा…

user ID Creation window

mahadbt applicant login, mahadbt scholarship, mahadbt portal, mahadbt.gov, mahadbt farmer, mahadbt last date, mahadbt reapply, ddo mahadbt, mahadbt redeem error, www.mahadbtit.gov.in login, mahadbt email id, mahadbt shetkari,
 • नवीन नोंदणी : करण्यासाठी सर्व अनिवार्य घटक भरा.( * marks fields are mandatory)
 • अर्जदाराचे नाव : अर्जदाराचे पूर्ण नाव
 • वापरकर्त्याचे नाव : येथे आपला युजर आयडी बनवा (उदा. Bhanudas१९७७) (नोट : युजर आयडी हा फक्त अक्षर आणि नंबर टाकूनच बनवावा. तोही कमीत कमी ४ आणि जास्तीत जास्त १५)
 • पासवर्ड – पासवर्ड बनवा उदा. ([email protected]२०२०) (नोट: पासवर्ड हा कमीत कमी ८ अक्षरी आणि जास्तीत जास्त २० अक्षरी असावा)  
 • नोंद: ई-मेल आयडी सादर केल्यास त्याची सत्यता तपासणे बंधनकारक राहील. Email ID आपण सादर केलेल्या ई-मेल आयडीवर OTP पाठविण्यात आला आहे. तो OTP टाकून, सत्यता तपासा. जेंव्हा “ईमेल आयडी सत्यापन यशस्वीरित्या केले गेले आहे”.
 • Mobile Number : ९३२२८४१९११ (आपला मोबाईल क्रमांक लिहा) (नोट : मोबाईल Verification आहे. आपण दिलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल आणि टाकल्याशिवाय पुढे सरकता येणार नाही.)
 • निळ्या अक्षरात असणारा CAPTCHA (कॅप्चा) त्याखालील बॉक्स मध्ये लिहा.
 • आतापर्यत भरलेली माहिती बरोबर असल्यास Registar (नोंदणी करा) या बटन ला क्लिक करा.
 • आता आपला युजर आयडी आणि पासवर्ड निर्माण झाल्याचा मेसेज नवीन विंडो मध्ये दिसेल.
mahadbt applicant login, mahadbt scholarship, mahadbt portal, mahadbt.gov, mahadbt farmer, mahadbt last date, mahadbt reapply, ddo mahadbt, mahadbt redeem error, www.mahadbtit.gov.in login, mahadbt email id, mahadbt shetkari,

आता आपण mahadbt च्या मुख्य पोर्टलवर लॉगीन करू शकतो.

 1. मेन वेबसाईटवरील “अर्जदार लॉगीन” या टॅबवर क्लिक करा.
 2. लॉग इन – अर्जदार येथे लॉगिन करा – लॉगिन प्रकार निवडा १) वापरकर्ता आयडी आणि २) आधार क्रमांक
 3. आपण पहिला प्रकार १) वापरकर्ता आयडी निवडणार आहोत….
mahadbt applicant login, mahadbt scholarship, mahadbt portal, mahadbt.gov, mahadbt farmer, mahadbt last date, mahadbt reapply, ddo mahadbt, mahadbt redeem error, www.mahadbtit.gov.in login, mahadbt email id, mahadbt shetkari,
Ragistar Members Only

Aadhaar Card Download कसे करावे?

mahadbt login – च्या मुख्य पानावर आपण रजिस्टर केलेला लॉगीन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन इन करा .

mahadbt applicant login, mahadbt scholarship, mahadbt portal, mahadbt.gov, mahadbt farmer, mahadbt last date, mahadbt reapply, ddo mahadbt, mahadbt redeem error, www.mahadbtit.gov.in login, mahadbt email id, mahadbt shetkari,
 • वरील विंडोमध्ये नवीन नोंदणीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यावर पुन्हा आपण मेन स्क्रीनवर येतो.
 • पुन्हा USER ID आणि PASSWORD टाकून LOGIN करा.
 • INFORMATION नावाचा विंडो उघडतो.
 • आपले प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया घातक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण करा….(हा मॅसेज पहायला मिळतो)
 • OK या बटनवर क्लिक करा. 

या ठिकाणी आपल्या अर्जाचा पहिला टप्पा पूर्ण झाला.

महाराष्ट्र शासन कृषि विभाग MAHADBT पोर्टल वर नोंदणी चालू झाली आहे. त्याच्या अंतर्गत येणा-या योजना  

१) फलोत्पादन योजना अंतर्गत
 • कांदा चाळ
 • पॅक हाऊस
 • जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
 • फळबागांना आकार देणे
 • फळबाग लागवड
 • मधुमक्षिकापालन
 • हरितगृह
 • शेडनेट हाऊस
 • प्लास्टिक मल्चिंग
२) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत
 • आंबा लागवड
 • डाळिंब लागवड
 • मोसंबी लागवड
 • पेरू लागवड
 • सिताफळ लागवड
 • इतर फळबाग लागवड योजना
 • शेततळ्यातील पन्नी
 • सामायिक शेततळे
३) कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत
 • ट्रॅक्टर
 • ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे
 • प्रक्रिया संच
 • पावर टिलर
 • बैलचलित अवजारे
 • मनुष्य अवजारे
 • स्वयंचलित अवजारे
 • कल्टीवेटर
 • कापणी यंत्र
 • नांगर
 • पेरणी यंत्र
 • मल्चिंग यंत्र
 • मळणी यंत्र
 • रोटावेटर
 • वखर
४) आवश्यक कागदपत्रे
 • 1)७/१२,
 • 2)८ अ,
 • 3)बॅक पासबुक,
 • 4)आधारकार्ड,

पहिली स्टेप्स : २) mahadbt login वैयक्तिक माहिती भरणे.

पहिली स्टेप्स : ३) Mahadbtmahait प्रत्यक्ष सुविधेसाठी अर्ज करणे…

https://youtu.be/QFaihZKnpwg
 
महाराष्ट्र राज्य शासनतर्फे एक शेतकरी एक अर्ज ही संकल्पना चालू झालेली असून याचे माहिती पत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिक ला क्लिक करा…..