Home Agriculture MahaDBT login वैयक्तिक माहिती भरणे

MahaDBT login वैयक्तिक माहिती भरणे

- Advertisement -

MahaDBT login अर्जाचा दुसरा टप्पा : आपण पहिल्या टप्प्यात बनवलेला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून आलेला कॅप्चा सबमिट करा. त्यानंतरच आपण mahadbt login च्या मुख्य साईटवर येतो. जेथे आपल्याला वैयक्तिक माहिती भरणे अनिवार्य आहे.

Second stage of Application : Fill form with the user ID and password you created in the first stage and submit the captcha. After that we come to the main site of mahadbt login. Where you must enter your personal information.

सुरवातीला येथे आपल्या प्रोफाईलची स्थिती 0% आहे. ही स्थिती १००% करण्यासाठी (१) वैयक्तिक माहिती, (२) पत्ता आणि (३) शेत जमिनीचा तपशील या तीनही बाबांची पूर्तता करावी लागते. त्नंयातरच आपल्या प्रोफाईलची स्थिती १००% होते. तेंव्हाच आपण अर्जाच्या तिस-या आणि अंतिम टप्प्यात प्रवेश करू शकतो.

You will se Initially your profile status Position is 0% on this form. You need to make this condition 100% now. You need to enter your
(1) Personal information (2) Your Address and (3) Details of yor farm land. 

अर्जाचा दुसरा टप्पा : खालील लिंकवर क्लिक करा. Second Stage of application: Here is the link https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Home/Home

aaple sarkar mahadbt, mahadbtmahait.gov.in/new registration/aadhaarbased, www.mahadbtit.gov.in login, mahadbt office in mumbai, msbte login, mahadbt email id, ddo mahadbt, mahadbt customer no, mahadbt form filling process, how to change username on mahadbt,

लाल चौकटीतील “इथे क्लिक करा” या लिंकवर क्लिक करून प्रोफाईलमध्ये जा…

Go to the profile by clicking on the “Click Here” link in the red box…

सुरवातीलाच आपण आधारची नोंदणी केली असल्याने, सिस्टम आपल्या आधारच्या आधाराने आपली वैयक्तिक काही माहिती तेथूनच घेतो. वैयक्तिक माहिती जशी आधार क्रमांक, नाव, ईमेल, आयडी, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, वय आणि लिंग…  

Since you registered Aadhaar at the beginning, the system takes some of your personal information from there based on your Aadhaar. Personal information such as Aadhaar number, your name, your email ID, Mobile Number, Date of Birth, your Age and Your Gender.

Aaple Sarkar MahaDBT : उर्वरित सर्व माहिती भरणे गरजेचं आहे.

Aaple Sarkar MahaDBT : Information is mandatory. Know all other information that needs to be filled as per guidelines.

 • पहिले नाव – पांडुरंग
 • वडिलांचे /पतीचे नाव – विठ्ठल
 • आडनाव – नारायणे
 • पॅन क्रमांक – ABCD1234E (हा अनिवार्य आहे)
 • जात तपशील : यामध्ये तीन प्रकार आहेत
 • (SC) अनुसूचित जाती
 • (ST) अनुसूचित जमाती
 • इतर (जर इतर मध्ये फोरम भरला तर जातीचा तपशील द्यावा लागत नाही.)

जर आपल्याकडे वरीलपैकी “जात” प्रमाणपत्र असेल तर….?
होय किंवा नाही
जर जात प्रवर्गात “होय” म्हणावं….

If you have any of the above “Caste” certificate” then.? Yes or no If you say “Yes” in the caste category…

 • उत्पन्नाचा तपशील – कौटुंबिक वार्षिक उत्पन्न –
 • आपल्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र आहे?
 • आहे किंवा नाही (येथे वार्षिक उत्पन्नाचा आकडा लिहावा-जो आपल्याला तलाठ्याने दिलेला असेल तोच, नसेल तर नाही या टिक करावं.)
 • Income Details – Family Annual Income – Do you have an income certificate? Yes or no.
 • वैयक्तिक अपंगत्व तपशील
 • कोणत्याही प्रकारचे अपंगत्व – आहे / नाही? (जर असेल तर….)
 • आहे म्हंटल्यावर –
 • अपंगत्वाचा प्रकार – कायम किंवा प्रगतीशील
 • विकलांग व्यक्ती – Blindness, Hearing, Laprosy Dures, Locomotor Disability, Low Vision, Mental Illness, Mental Retardation, Severly Handicaped, Severly Orthopaedically Handivavaped
 • आपल्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे का? होय / नाही (जर आपल्याकडे प्रमाणपत्र नसेल तर अपंगत्व नाही हेच गृहीत धरले जाते.)

mahadbt login : बँक तपशील

 • टिप : आपला आधार क्रमांकाशी जोडलेला बँक खाते क्रमांक हा अंतिम बँक खाते क्रमांक आहे ज्याच्याशी आपण आपला आधार क्रमांक यशस्वीरित्या जोडला आहे.
 • तुमचे आधार-जोडलेले बँक खाते एक जन धन / युवक खाते आहे का किंवा खात्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का?
 • होय / नाही (यातील नाही हे डिफॉल्ट आहे)
The bank account number linked to your Aadhaar number is the last bank account number to which you have successfully linked your Aadhaar number.
Is your Aadhaar-linked bank account a Jan Dhan / Yuvak account or is there a limit on withdrawals or deposits from the account?
Yes / No (none of these is the default)

बँक खाते क्रमांकआयएफएससी कोडशाखेचे नाव (आयएफएससी कोड टाकल्यावर आपोआप दिसेल)

Bank Account Number - IFSC Code - Branch Name (Appears automatically after entering IFSC Code)

योजनेंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमाकरण्यात येणार आहे याची कल्पना असून मी नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न केलेले आहे. (चौकटीत क्लिक करा)

जर भरलेली संपूर्ण माहिती योग्य असेल तर (जतन करा) या बटन क्लिक करा म्हणजे प्रोफाईल मधील “वैयक्तिक माहिती” हा कॉलम पूर्ण होईल.

If all above information filled in the form is correct, then click the (Save) button to complete the “Personal Information” column in the profile.

aaple sarkar mahadbt, mahadbtmahait.gov.in/new registration/aadhaarbased, www.mahadbtit.gov.in login, mahadbt office in mumbai, msbte login, mahadbt email id, ddo mahadbt, mahadbt customer no, mahadbt form filling process, how to change username on mahadbt,

mahadbt login : वैयक्तिक महितीतील शेवटचा भाग म्हणजे रहाण्याचा आणि पत्रव्यवहाराचा “पत्ता” लिहिणे. (सर्व * चिन्हांकित भरणे अनिवार्य आहेत)

The last part in is to write the "address" of the residence and correspondence. (All * marked fillings are mandatory)

कायमचा पत्ता या खाली
पत्ता – येथे निवासी पत्ता लिहावा
राज्य
– महाराष्ट्र
जिल्हा – पुणे (आपला जिल्हा निवडावा)
तालुका – खेड (आपला तालुका)
गाव / शहर – (राहत गावाचं/शहराचं नवा)
पिन कोड – ६ अंकी पिनकोड नंबर (पिनकोड जर माहित नसेल तर google मध्ये जाऊन शोधावा)

 • पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमस्वरुपी पत्ता एकच आहे काय? होय / नाही
 • होय असेल तर पत्रव्यवहारचा पत्ता अपोआप भरलेला दिसेल.
 • नाही असे म्हंटलं तर… पुन्हा खालील बाबी भराव्या लागतील….
 • पत्ता येथे निवासी पत्ता लिहावा
 • राज्य – महाराष्ट्र
 • जिल्हा – पुणे (आपला जिल्हा निवडावा)
 • तालुका – खेड (आपला तालुका)
 • गाव / शहर – (राहत गावाचं/शहराचं नवा)
 • पिन कोड – ६ अंकी पिनकोड नंबर (पिनकोड जर माहित नसेल तर google मध्ये जाऊन शोधावा)
 • माहिती पूर्ण बरोबर असल्याचा पडताळा करून घ्या आणि “जतन करा” या बटन वर क्लिक करून पुढे जा…

mahadbt login : शेत जमिनीचा तपशील –

 • (आपल्या मालकीची शेतजमीन एका पेक्षा जास्त गावात असल्यास प्रत्येक गावातील शेत जमिनीची माहिती सर्व्हे नंबर निहाय भरावी.)
 • आपल्याकडे एका पेक्षा अधिक गावांमध्ये जमीन आहे का? होय / नाही (असल्यास तपशील द्या)
 • राज्य – महाराष्ट्र
 • जिल्हा – जिथे आपली जमीन आहे तो सिलेक्ट करा
 • तालुका – आपला तालुका
 • गाव / शहर –
aaple sarkar mahadbt, mahadbtmahait.gov.in/new registration/aadhaarbased, www.mahadbtit.gov.in login, mahadbt office in mumbai, msbte login, mahadbt email id, ddo mahadbt, mahadbt customer no, mahadbt form filling process, how to change username on mahadbt,
 • 8 ए खाते तपशील (वर निवडलेल्या गावासाठी)
 • 8 ए खाते क्रमांक – आपल्या जमिनीचा खाता क्रमांक
 • कृषी जमीन क्षेत्र (हेक्टर आणि आर) – खात्यावर असलेली जमीन
 • 7/12 उता-य़ाचा तपशील -:
 • सर्वेक्षण क्रमांक / गट क्रमांक -: आपल्या जमिनीचा गट क्रमांक
 • वैयक्तिक मालकी (हेक्टर आणि आर) – मालकीचा प्रकार आणि जमीनीचं निर्धारित क्षेत्र
 • संयुक्त मालकी (हेक्टर आणि आर) – असेल तर एकूण जमीन
 • सामायिक मालकी (हेक्टर आणि आर) – सर्वांचं मिळून असेल तर त्याचा तपशील
 • आपल्या मालकीचे एकूण क्षेत्र (हेक्टर आणि आर) – याचा तपशील वरील आधारे अपोआप येतो…
 • सिंचनाखालील क्षेत्र – आपल्या मालकीच्या क्षेत्रापैकी किती क्षेत्र संचनाखाली आहे.
 • कोरडवाहू क्षेत्र – जर सिंचनाखाली नसेल तर संपूर्ण क्षेत्र दिसतं नाहीतर सिंचनाचं वजा करून उर्वरित क्षेत्र दिसतं…

शासनाच्या योजना/ कार्यक्रम/ उपक्रमांसाठी मी पुरविलेल्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्यास माझी सहमती आहे. मी पुरविलेली माहिती खरी असून सदर माहिती पैकी कोणतीही माहिती खोटी असल्याचे आढळल्यास मला योजनेंतर्गत कोणताही लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात येईल याची मला कल्पना आहे.

aaple sarkar mahadbt, mahadbtmahait.gov.in/new registration/aadhaarbased, www.mahadbtit.gov.in login, mahadbt office in mumbai, msbte login, mahadbt email id, ddo mahadbt, mahadbt customer no, mahadbt form filling process, how to change username on mahadbt,

जर अजून कुठेही जमीन असेल तर त्याचा तपशील देण्यासाठी

 1. त्याच गावातील अन्य सर्व्हेक्षण क्रमांकाची माहिती सादर करण्यासाठी पर्याय १ निवडा
 2. अन्य गावातील शेत जमिनीचा तपशील देण्यासाठी पर्याय २ निवडा
 3. अन्यथा पुढे जा हा पर्याय निवडा

जेंव्हा आपल्या अर्जाची स्थिती १००% होते तेंव्हाच mahadbt form filling process गृहीत मानलं जातं.

अशा प्रकारे आपण आपल्या प्रोफाईलची संपूर्णता पूर्ण करून…. mahadbt अंतर्गत येणा-या कृषी योजनेसाठी पात्र ठरतो.

अर्जाचा पहिला टप्पा : १) महाडीबीटी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया….

अर्जाचा तिसरा टप्पा : ३) Mahadbtmahait प्रत्यक्ष सुविधेसाठी अर्ज करणे…

Also Know How to Pay Online Electricity Bill?

       

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments