Kisan Credit Card?

“Kisan Credit Card” : आत्मनिर्भर भारत अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याची योजना भर सरकारने फेब्रुवारी २०२० चालू केली. देशाच्या शेतक-यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यांना फक्त सम्मान निधी देऊन उपयोग नाही तर त्यांना शेतीपूरक व्यवसायात वाढ करायला हवी. म्हणजे जरी निसर्गाच्या लहरीपणाने शेती पिकाचे नुसकान झाले तरी शेतकरी आपल्या पूरक व्यवसायाने स्वत:ला सावरू शकतो. अन्यथा … Continue reading Kisan Credit Card?