Integrated Farming System is best to Advance Farming Model

The Integrated Farming System अर्थात एकात्मिक अथवा संमिश्र पीक पद्धती. शेती आणि त्याला पूरक पाळीव प्राणी यांच्या परस्पर पूरक संबधातून केली जाणारी शेती. भारत हा कृषिप्रधान देश आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात शेतक्रांती आणि हरितक्रांती झाल्या. या दोन्ही क्रांती शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने यशस्वी करून दाखवल्या. परंतु आजपर्यंत या मेहनती आणि प्रामाणिक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकक्रांती कधी … Continue reading Integrated Farming System is best to Advance Farming Model