Home Agriculture Integrated Farming System is best to Advance Farming Model

Integrated Farming System is best to Advance Farming Model

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

The Integrated Farming System अर्थात एकात्मिक अथवा संमिश्र पीक पद्धती. शेती आणि त्याला पूरक पाळीव प्राणी यांच्या परस्पर पूरक संबधातून केली जाणारी शेती. भारत हा कृषिप्रधान देश आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात शेतक्रांती आणि हरितक्रांती झाल्या. या दोन्ही क्रांती शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने यशस्वी करून दाखवल्या. परंतु आजपर्यंत या मेहनती आणि प्रामाणिक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकक्रांती कधी आलीच नाही. त्यामुळे दुस-यांच पोट भरणारा हा अन्नदाता आजही अर्धपोटी जीवन कंठत आहे.

Integrated or composite cropping methods : Farming through the complementary relationship between agriculture and its complementary pet animals like cow, sheep, fish etc. India is an agricultural country. After independence, agricultural revolution and green revolution took place in India. Both these revolutions were successfully achieved by the farmers through their hard work and sincerity. But Now a days, there has never been an economic revolution in the lives of these hardworking and honest farmers. Therefore, this food giver, who feeds others, is still struggling half-heartedly.

Best Model Integrated Farming System : एकात्मिक शेती प्रणाली सर्वोत्कृष्ट मॉडेल

युरोप अमेरिका आणि चीन यांनी शेतीच्या तंत्रज्ञानाला प्रगत करून, शेतकऱ्यांनाही प्रगल्भ केलं आहे. त्यामुळे आहे त्याच क्षेत्रावर त्यांनी जास्त पिके घेतली. त्यामुळे ते स्वतःला स्वयंपूर्ण बनवू शकले. कोणत्याही प्रगत राष्ट्रांना आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी शेतक-यांची मदत घ्यावीच लागते. जोपर्यंत आपण स्वत:च्या देशाला अन्नधान्याबाबत स्वावलंबी करत नाही. तोपर्यंत दुस-या ओंजळीने पाणी प्यावचं लागणार. हेच नको म्हणून त्यांनी शेतीला व्यवसायाचा दर्जा दिला. त्यामुळे शेती करणा-या व्यावसायिकाने जास्तीत जास्त मागणी असलेला शेतीमाल तयार करण्यावर भर दिला. जास्तीची मागणी, जोडीला प्रगत तंत्रज्ञान आणि मालाला अपेक्षित बाजारभाव म्हंटल्यावर शेतकरी तोट्यात जाईलच कसा. त्यामुळे व्यवसाय म्हटलं की फायद्याचं गणित डोक्यात फिट्ट बसवलं. बाजारपेठेचे ज्ञान घेतल्याशिवाय विनाकारण काहीच करायचं नाही. याच धर्तीवर आता आपल्या महाराष्ट्र सरकारनेही “विकेल तेच पिकेल” या संकल्पनेला सुरुवात केली आहे.  

Europe, the United States and China have advanced agricultural technology as well as farmers. So they took more crops on the same area. So they were able to make themselves self-sufficient. Any developed nation needs the help of farmers to achieve its economic prosperity. Unless we make our country self-sufficient in food. Until then, you will have to drink water with the other hand. Therefore, the agriculturist emphasized on producing the most demanded agricultural commodities. How can a farmer be at a loss if he demands extra demand, advanced technology for the pair and the expected market price for the goods? So the business said the math of profit fit in the head. You do not want to be frustrated if you cannot get the right pitch so invest in a good capo. In the same vein, our Maharashtra government has also started the concept of “विकेल तेच पिकेल”.

integrated farming system, integrated farming, integrated farming system model, best integrated farming model in india, integrated farming system for dryland,
integrated farming system for sustainable agriculture, integrated farming system in india, types of integrated farming system, integrated farming system layout,
integrated farming system model, integrated farming system module,
Integrated Farming System

एकात्मिक पीक पद्धती काय आहे?      

एकात्मिक पीक पद्धती म्हणजेच मिश्र शेती पद्धती म्हणूनही ओळखली जाते. यात शेती आणि शेतीला पूरक असणारे घटक यांच्या सम तुलनेतून शेतकरी पिक घेत असतो. ही एक अशी प्रणाली आहे जिथे जमिनीतील पिके आणि सोबत पाळले जाणारे उत्पन्न देणारे प्राणी (जीव) यांचा समावेश होतो. एकात्मिक शेतीचा मुख्य उद्देश म्हणजे हे सर्व शेती घटक एकमेकांना आधार देतात. म्हणूनच त्यांना बाहेरील खर्बाच टाळता येतो. जिथे खर्च कमी तिथे फायद्याला वाव अधिक असतो.
It is also known as integrated cropping system. In this, the farmer is harvesting on the basis of agriculture and the components that complement agriculture. It is a system consisting of land crops and accompanying rearing animals. The main purpose of integrated farming is that all these agricultural components support each other. That’s why they can avoid the outside world. Where there is less cost, there is more scope for benefit.
For example : धान्य काढून घेतल्यानंतर खाली राहणारा पिकांचा भाग जनावरांना पशुखाद्य म्हणून वापरला जातो. तर त्याच पिकांच्या वाढीसाठी लागणारे खत जनावरांपासून मिळते. तर कोंबडी सारखे पशु जमिनीची खोदाई करून त्यातील हानिकारक किटाणू यांना खाऊन संपवतात. अर्थात शेती बरोबर पशूंचं पालन तेही आर्थिक समृद्धीसाठी करणं यालाच “एकात्मिक पीक” पद्धती म्हणतात. The part of the crop that remains after the grain is removed is used as animal feed. So the manure required for the growth of the same crop is obtained from animals. Animals, such as chickens, dig the ground and eat the harmful germs. Of course, raising animals along with agriculture for economic prosperity is called “integrated cropping”.

एकात्मिक शेती प्रणालीची मांडणी

इंटिग्रेटेड फार्मिंग” समजा एखाद्या शेतकऱ्याकडे दोन एकर उपजावू जमीन आहे. तर त्याने कमीत कमी दहा गुंठ्यांमध्ये शेततळे तयार करावं. त्या शेततळ्यामध्ये त्यांनी मत्सबीज सोडावं. जेणेकरून त्मयाला त्स विक्रीतून उत्पन्न मिळेल. शिवाय शेततळ्यात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असतो. त्यावर त्याने बदक-पालन करून त्यांची अंडी व मांस विकीतून उत्पन्न मिळवावं. त्याचसोबत २-४ गाई किंवा म्हशी हे पशुधन सांभाळलं तर त्यातून वर्षभर नियमित उत्पन्न मिळत राहतं. शिवाय ५० ते १०० कोंबड्याचा सांभाळून त्यातून देखील ४० ते ५० हजार रुपयांचं वार्षिक उत्पन्न सहज मिळवता येतं. यालाच पूरक म्हणून आपल्या शेतातील ३ ते ४ गुंठ्यांमध्ये ‘किचन गार्डन’ ही संकल्पना राबवावी. त्यामुळे त्याला वर्षभर ताज्या भाज्या आणि फळांचा नियमित पुरवठा होतो. या ‘इंटिग्रेटेड फार्मिंग’ पद्धतीचा अभ्यास कर्नाटकाच्या कृषी विद्यापीठाने केला आहे. त्यातूनच त्यांनी अशा स्वरूपाचं मॉडेल बहुतांशी जिल्हांत राबवलेलं आहे. त्यामुळे या पध्दतीचा अवलंब करणारे बहुतेक शेतकरी ४ ते ५ लाखाचे वार्षिक उत्पन्न घेतात. यालाच सस्टेनेबल इन्कम म्हणतात.

Layout of integrated farming system

“Integrated Farming” Suppose a farmer has two acres of fertile land. So he should set up farms in at least 10 guntas. They should leave fish seeds in that field. So that you get income from that sale. In addition, the farm has an abundant supply of water. He should raise ducks and earn income from selling their eggs and meat. At the same time, if 2-4 cows or buffaloes are taken care of, then they get regular income from it throughout the year. Besides, by keeping 50 to 100 hens, one can easily earn an annual income of Rs. 40,000 to 50,000. To complement this, the concept of ‘Kitchen Garden’ should be implemented in 3 to 4 guntas in your field. So he has a regular supply of fresh vegetables and fruits throughout the year. This ‘integrated farming’ method has been studied by the Agricultural University of Karnataka.That is why they have implemented such a model in most of the districts. Therefore, most of the farmers who adopt this method get an annual income of Rs. 4 to 5 lakhs. This is called Sustainable Income.

Aadhaar Card Download कसे करावे?

What are the components of integrated farming system?: एकात्मिक शेती प्रणालीचे घटक कोण-कोणते आहेत?

  1. नियोजित शेती – पशूंच्या खाद्याचा विचार करून केलेली शेती
  2. दुग्ध व्यवसाय – गाय किंव्हा म्हशी (संकरीत किंवा देशी)
  3. गांडूळ शेती – नैसर्गिक खत म्हणून
  4. खुराड्यातल्या कोंबड्या पालन – (अंडी किंवा मांस)
  5. शेततळ्यातील मत्सपालन – (ऋतूनुसार मत्सबिजातील बदल करून)
  6. शेततळ्यावरील बदक पालन –
  7. किचन गार्डन – स्वत:च्या घरासाठी लागणारा भाजीपाला, ऋतू प्रमाणे येणारी फळे नियमित मिळण्यासाठी
  8. बायोगॅस – जनावरांच्या मलमुत्र आणि शेतीतील टाकावू पदार्थ यांच्यापासून घरगुती वापरासाठी इंधन म्हणून…

What is an example of integrated farming? :

In conclusion : खरं पाहता पशुधन संगोपन आणि संवर्धन ही आपली पारंपारिक संस्कृती परंपरा आहे. हे उद्योग आपले शेतकरी पहिल्यापासून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करतच आले आहेत. त्यामुळे अशा शेतीपूरक व्यवसायाला त्यांना प्रशिक्षित करण्याची तेव्हढी आवशकता नाही. शेतक-यांकडे असलेलं पशुधन हाच त्यांच्या नियमित उत्पनाचा खात्रीशीर मार्ग आहे. अर्थात रोजच्या व्यवहारातला हा बेअरर चेकचं म्हंटला पाहिजे. जो केंव्हाही ईन-कॅश होऊ शकतो. केरळमध्ये भात आणि मत्स यांची एकत्रित शेती केली जाते.

In fact, livestock rearing is our traditional culture. These industries have been supplemented by our farmers from the very beginning. Therefore, there is no need to train them in such agri-business. Livestock is the surest source of income for farmers. Of course, this should be called a bearer check in daily transactions. Which can be in-cached at any time. In Kerala, paddy and fish are cultivated together.

डॉ.प्रदीप गोविंद कागणे – (पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती इगतपुरी). : यांच्या विचारातून “एकात्मिक शेती पद्धती आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी” या दोन्ही संकल्पना महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात सकारात आहेत. According to Dr. Pradip Govind Kangane Sir, both the concepts of “Integrated Farming System and Farmer Producer Company” are being implemented in Nashik district of Maharashtra.

Also Know More about : Aadhar Card download and MahaDBT Online Application Process on MarathiTrailer.com

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

IFFCO कडून नॅनो UREA लाँच

UREA : इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार आणि फायदाही दुप्पटीने मिळणार...! एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर...

Social Media : एका उज्ज्वल भविष्याची नांदी….

Social Media : सोशल मीडिया म्हणजे लोकांमधील परस्परसंवादाचे आभासी माध्यम, ज्यामध्ये लोकं आपल्या कल्पना, आपल्याकडील माहिती यांची एकमेकांशी देवाणघेवाण करतात. यासाठी मुख्यतो...

Salary : मास मिडीयामधील करिअरच्या उत्तम संधी…

Salary : आजच्या स्पर्धात्मक जीवनात १२वी नंतर बहुसंख्य पर्याय असलेला “मास मिडीया” हा करिअरच्या दृष्टीने  उत्तम पर्याय बनला आहे. यात शिक्षण घेण्यासाठी...

Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय…!

Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय! फक्त शिक्षण की करिअर विषयक शिक्षण, याच विवंचनेत आज बहुतांशी विद्यार्थी...

Recent Comments