एखाद्या गोष्टीवर आपलं लिखित स्वरूपातून, इंटरनेटच्या माध्यमातून “मत” प्रदर्शित करणे यालाच Tweet असे म्हणतात. ते ट्विट हे थेट एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या कृतीचे समर्थन करणे अथवा त्याला विरोध प्रदर्शित करण्यासाठी लिहिलेला छोटा संदेश (मायक्रोब्लॉग) असतो. हा जरी वैयक्तिक स्वरूपातील SMS सारखाच असला, तरी हा संदेश वाचण्यास सगळ्यांसाठी फ्री आहे. ट्विट करताना लक्षात ठेवा आपण कुणातरी व्यक्तीवर किंवा संस्थेवर जाहीर टीका करत असतो. (हा समर्थन देखील करतो, पण समर्थन करताना शक्यतो त्रास होत नाही.) अर्थात आपण कुणाच्यातरी विरोधात लिहित असतो, म्हणून कुणाचीही नावे लिहिण्यापूर्वी त्या संदर्भातील पुरावे/संदर्भ आहेत का? ते पहिले तपासावे. तसे असल्यास (फोटो स्वरूपात अथवा लिंक स्वरूपात) त्याला आपल्या पोस्ट/Tweet सोबत जोडा. 

म्हणुनच “ट्विट” करण्यापूर्वी अनेकवेळा त्या विषयाची खातरजमा करून घ्यावी. जेणेकरून पुढे कुठल्याही कायद्याच्या कचाट्यात आपण सापडायला नको. तेंव्हा सुरवातीला स्वतंत्र “ट्विट/पोस्ट” लिहिण्यापेक्षा आपण ज्यांना “फॉलो” करत आहोत, त्यांच्या विचारांवर आपले स्वतंत्र मत प्रदर्शित करा. पण ज्यांच्या आधारे आपण आपले विचार प्रगट करत आहोत, त्यांच्या नावाचा उल्लेख जरूर करावा. (नंतर त्याला त्यांचा #हॅशटॅग अथवा ट्विटर युजरनेम @bhanbamastar बदलू शकतो).

tweet meaning, twit meaning in hindi, meaning of twit, define twit, twit tv, twit definition, pompous old twit, twit meaning in English, how to twit, amitabh bachchan tweet, kapil sharma tweet,
https://marathitrailer.com/how-to-tweet

आता उदाहरणासह पाहूयात “ट्विट” कसे लिहावे.

१) आपल्याला जे वाटतंय ते शब्दात मांडा….

(महाराष्ट्राची बदनामी करणा-या मग्रूर अर्नब गोस्वामीच्या नाड्या मुंबई पोलिसांनी आवळल्या. त्याने अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिला असणार. आता नक्की कोणतं सत्य बाहेर पडणार? आणि कोण-कोण अर्नबला साथ द्यायला आत जाणार, याचीच प्रतीक्षा… “#महाराष्ट्र_जानना_चाहता_है”)

२) आता सरळ लिखाणाला “ट्विटर” माध्यमात संपादनासाठी लिहुयात….

त्यासाठी सर्वप्रथम कोणते “#हॅशटॅग” आणि कोणते “@युजरनेम” वापरावे लागतील याचा विचार करू….

  • …..मुंबई पोलीस (@mumbaipolice, #mumbaipolice)      
  • …..महाराष्ट्र (#महाराष्ट्र)
  • …..अर्नब गोस्वामी (#arnabgoswami, @arnabgoswami.rbharat)
  • #महाराष्ट्र_जबाब_मांग_रहा_है.
३) आता वर लिहिलेला संदेश जसाच्या तसा ट्विटर अकाऊंट ओपन करून त्यातील “ट्विट/Tweet” या बटनला क्लिक करा. आणि “copy” केलेला संदेश “paste” करा…  
tweet meaning, twit meaning in hindi, meaning of twit, define twit, twit tv, twit definition, pompous old twit, twit meaning in English, how to twit, amitabh bachchan tweet, kapil sharma tweet,
https://marathitrailer.com/how-to-tweet

४) आता त्यात शोधलेले #हॅशटॅग” आणि “@युजरनेम वापरून पुन्हा एकदा Tweet मध्ये सुधारणा/edit करा…

tweet meaning, twit meaning in hindi, meaning of twit, define twit, twit tv, twit definition, pompous old twit, twit meaning in English, how to twit, amitabh bachchan tweet, kapil sharma tweet,
https://marathitrailer.com/how-to-tweet

तयार झालेला संदेश (मॅसेज) पुन्हा एकदा वाचून घ्या. कारण एकदा का आपण त्याला Tweet केलंत, तर यात सुधारणा करता येत नाही. शिवाय तो संदेश लगेच सगळीकडे पसरतो. त्यानंतर काहीही बदल करायचा असल्यास, त्याला पर्याय एकच ‘ट्विट’ डिलीट करणे. आणि पुन्हा नव्याने चुकाविरहीत मॅसेज/ट्विट लिहिणे. तरीही आपण केलेले ट्विट हे बाहेर पसरलेलेच असते. त्यामुळे त्यात जर काही चुकीचे लिहिलेले असल्यास, तो आपल्याच विरोधात मोठा लिखित पुरावा (evidence) आहे. तेंव्हा सावधान, “उघडा डोळे, बघा नीट” कारण “येथे चुकीला माफी नाही”

सुरवातीला इतरांच्या Tweet ला Retweet करायला शिका. त्याने वेगळे विषय शोधायची किंवा नव्याने काही विशेष कंटेंट(लिखाण) लिहायची गरज नाही. जे समोर दिसतंय ते पटतंय तर “मत” व्यक्त करा. किंवा दुसरी बाजू दिसत असेल तर ती थोडक्यात मांडा.

आपले फॉलोअर्स वाढवा

सुरवातीला आपणच इतर प्रतिष्ठित आणि सेलेब्रिटी लोकांना “फॉलो” करा. जे नियमित आणि चांगले ट्विट करत असतात. सुरवातीला शक्यतो संघर्षाचे विषय टाळा. जेंव्हा आपला हात बसेल तेंव्हा आपलेही फॉलोअर्स वाढतील तेंव्हा मोठ्या पातळीवरचे ट्विट करा.

ट्विट मनोरंजनात्मक करण्यापेक्षा विडंबनात्मक करा. त्याने कोणत्याही विषयातील गमक आपल्याला समजते आणि ट्विटला देखील चांगला रिस्पॉन्स मिळतो. आपल्या हातात असणा-या मोबाईलला हेतुपूर्वक फोटो किंवा व्हिडीओ काढणारा डिव्हाईस म्हणून वापरा. चांगले फोटो काढा, चांगले व्हिडीओ काढा आणि त्यांनाच अपलोड करून त्यावर विशिष्ट टिपणी द्या.

ट्विटर अकाऊंट कसे बनवावे ?

पत्रकार म्हणून आपली भूमिका नेहमी तटस्थ कशी राहिल याचा प्रामुख्याने विचार करा. ट्विट लहान असेल तरी चालेल फक्त आपला विचार स्पष्ट व्हायला हवा. उदा…. आज दिल्लीत शेतक-यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तर तुरळक स्वरूपात गोळीबार देखील केला. त्यात काही लोकं जखमी झाली तर एकाचा मृत्यूही झाला आहे. त्याचा निषेध म्हणून केलेले ट्विट. (ज्याचा पुरावा त्यास्वरुपातील व्हिडीओ आहे. त्यास्वरुपातील ट्विट त्यांनी केले आहे आपण फक्त त्याला प्रतिक्रिया/Reply देत आहोत.)

(“कायदा हातात घेऊ नका अशी भारताची घटना सांगते  म्हणून आम्ही तो पाठीवर घेतला पण व्याजासहित “नाय” पोटावर परत केला नावाची शेतकरी ही जात नाय..!” “#KarmaReturns”) हे आपल्या ट्विटचे प्राथमिक लिखाण आहे. लिखाण tweet मध्ये बनवताना काही बदल अपेक्षित असतात. ते केल्यानंतर कंटेंट  खालीलप्रमाणे दिसेल. पूर्ण खात्री केल्यावर Tweet करा.   

tweet meaning, twit meaning in hindi, meaning of twit, define twit, twit tv, twit definition, pompous old twit, twit meaning in English, how to twit, amitabh bachchan tweet, kapil sharma tweet,
https://marathitrailer.com/how-to-tweet

आपण ट्विट केल्यानंतर आपला रिप्लाय पुढील प्रमाणे दिसेल…. (हे पाहण्यासाठी प्रथम आपण (१) Profile या पर्यायला क्लिक करावे आणि (२) Tweets & Replies या टॅबला क्लिक करावे.) म्हणजे आपण दिलेला रिप्लाय व ज्यासाठी तो रिप्लाय दिला ते ट्विट देखील पहायला मिळेल.

tweet meaning, twit meaning in hindi, meaning of twit, define twit, twit tv, twit definition, pompous old twit, twit meaning in English, how to twit, amitabh bachchan tweet, kapil sharma tweet,
https://marathitrailer.com/how-to-tweet

In Conclusion / निष्कर्ष एक पत्रकार म्हणून आपल्याला ट्विट करता यायला हवे, हे गरजेचे नाही. तरी आपले ट्विटर अकाऊंट असायलाच हवे. कारण येथेच सर्वात अधिक वैयक्तिक अधिकृत मते स्वत:च्या जबाबदारीने लिहिलेली, आपल्याला वाचायला मिळतात. शेवटी “जिथे संघर्ष, तिथेच बातमी”.         

महाडीबीटी अर्ज कसा करावा….