Online Electricity Bill Payment हा लाईट बिल भरण्याचा सोप्पा पर्याय आपल्या मोबाईल वर उपलब्ध झाला आहे. पूर्वी लाईटचं बिल भरायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ही भली मोठी लाईन उभी रहायची. कारण असंच काहीसं चित्र आपण अनुभवलं आहे. परंतु सद्याचं जग हे इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड झाल्याने, येथे प्रत्येक गोष्ट आता आपल्याला एक क्लिकवर उपलब्ध होऊ लागलीये. स्मार्टफोनचा बहुमूल्य उपयोग लक्षात घेऊन, इलेक्ट्रिसीटी बोर्डाने देखील आपल्याला best electricity bill payment ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यालाच ते सेल्फ सर्विस म्हणतात. त्याने आपला वेळही वाचतो, सुट्ट्या पैशांचा ससेमिरा देखील मागे लागत नाही. Similarly, You Must learn to pay electric bill online because you will save your time in the same vein you will make electricity bill payment online.
Online electricity bill payment, भरण्यासाठी वापरण्यात येणा-या स्टेप्स.
- https://www.mahadiscom.in/ च्या वेबसाईट क्लिक करून,
- Consumer Portal ला क्लिक करून,
- View & Pay Bills Online ला क्लिक करा किंव्हा
Aadhaar Card Download कसे करावे?
- https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getViewPayBill -क्लिक केल्यावर.
- खालील वेबसाईट ओपन होईल (After clicking Above Link, this window will open then follow below steps as described.)

Consumer Type : – हे प्रत्येक वापरकर्त्याप्रमाणे वेगळे असतात. जसे…
- LT (Low Tension)
- HT (High Tension)
- Domestic,
- Commercial and
- Industrial tariffs
सध्या आपण फक्त LT (कमी दाब) च्याच लाईट बिला बद्दल विचार करत आहोत. (Right Now we are thinking about LT Light Bill Payment Method Only as you can try other Payment Methods also)
- View/Pay Bill याखालील View My Dues मध्ये,
- Consumer Type – LT Comsumer (समोरच दिसेल)
- Consumer No. – (आपल्या बिलावरील ग्राहक क्रमांक)
- BU – (बिलिंग युनिट )
- Captcha – (सांकेतिक क्रमांक)

- वरील विंडोमध्ये सर्व पुरक माहिती भरल्यावर Submit या बटनवर क्लिक करावे.
- (Choose Consumer Type >> Consumer No. >> BU >> Fill Captca >> After filling all above information you can click on Submit Button to Submit the form then below window will open)

- उघडलेल्या नवीन विंडोमध्ये शेवटच्या ओळीला आपल्याला भरावा लागणा-या बिलाची रक्कम/Amount आणि बिल भरण्याची शेवटची तारीख दिसेल.
- जर रक्त्याकम बरोबर असेल तर Make Payment ला क्लिक करा.
- एक नवीन विंडो ओपन होईल.

- नवीन ओपन झालेल्या विंडो मधील Agree to the above च्या समोरील बॉक्स मध्ये क्लिक करा (त्यावर बरोबरचे चिन्ह दिसायला हवे.)
- व शेवटी Pay Now या बटनला क्लिक करा. ( ✓ Agree to the above conditions for online payment. You must tick the above checkbox then go ahed to Pay Now Button)

Online electricity bill payment करण्यासाठी वरील विंडोतील कोणत्या पद्धतीने आपण उपयोग करणार आहोत तो पर्याय निवडा.
Choose any one method to Pay electricity Bill options are given Below.
- (✓) Internet Banking,
- (✓) Credit Card,
- (✓) Debit Card,
- (✓) Digital Wallet
- (✓) Cash Card
- (✓) UPI
आपण Debit Card हा पर्याय निवडला आहे.. (We chosen Debit Card Method for paying)

या मध्ये आपल्या डेबिट कार्ड वरील माहित न चुकता भरायची आहे.
- Card Number : – कार्डवर असतो
- Card Holder Name : – कार्ड वर जसे असेल तसे.
- Expiry Date : MM (दोन अक्षरात दिलेली असते) YYYY (चार अक्षरात असते)
- CVV number :- हा क्रमांक कार्डच्या पाठीमागे ३ अक्षरात असतो.
- शक्यतो Remember me हा पर्याय निवडू नये आणि शेवटी PAY NOW
- Pay Now या बटनला क्लिक केल्यावर… उघडणा-या नवीन विंडोमध्ये

- आपण भरत असलेल्या बिलाचा तपशील दिसेल आणि लगेचच आपल्या मोबाईल वर एक ६ अंकी OTP आलेला असेल त्याला….
- Enter OTP – येथे ६ अंकी OTP लिहावा
- शेवटी Submit या बटन ला क्लिक करा

- नव्याने ओपन होणा-या विंडो मध्ये आपण भरत असेलली रक्कम दिसेल ती जर बरोबर असेल तर CONFIRM या बटनला क्लिक केल्यावर आपली बिलाची प्रक्रिया पूर्ण होईल. (जर रक्कम चुकत असेल तर पुन्हा BACK (पाठी) जाऊन आपण चूक सुधारू शकतो.)

- नवीन आलेल्या विंडोमध्ये आपल्याला ऑनलाईन बिल भरल्याची पावती दिसते.
- तिला प्रिंट करा नाहीतर तीच E-COPY म्हणून आपल्या मोबाईल/कॉम्पुटर मध्ये सेव करून ठेवा.
In conclusion : निष्कर्ष – अशा प्रकारे आपण इंटरनेटच्या मदतीने Online electricity bill payment करू शकतो.
“electricity bill view online – फक्त बिलाची रक्कम पहायची असेल तर…”
- https://www.mahadiscom.in/ च्या वेबसाईट क्लिक करून
- Consumer Portal ला क्लिक करा,
- View & Pay Bills Online ला क्लिक करा
- नवीन ओपन झालेल्या विंडो मध्ये – Consumer Type – (सिलेक्ट करा)
- Consumer No. – (आपल्या बिलावरील ग्राहक क्रमांक टाका)
- BU – (बिलिंग युनिट लिहा )
- Captcha – (सांकेतिक क्रमांक लिहा)
- SUBMIT ला क्लिक करा.
- submit बटन खाली, आपल्याला बिलाची रक्कम आणि बिल भरण्याची शेवटची तारीख दिसते.
“electricity bill download -लाईट बिल डाऊनलोड करायचा असेल तर…”
- ELECTRICITY BILL VIEW ONLINE – च्या सर्व ९ स्टेप्स सेम आहेत… फक्त लाईट बिलाच्या खालील

वरील विंडोतील पहिल्या लाल बॉक्स मधील,
- View Bill खालील e या इंटरनेटच्या बटनला क्लिक केल्यावर…. इलेक्ट्रिसिटी बिल ओपन होते त्यावरील मुद्रणयोग्य आवृत्ती पहा (Printable Version) क्लिक केल्यास आपल्याला लाईट बिलाची कॉपी डाऊनलोड करायला मिळते अथवा आपण तिची प्रिंट देखील घेऊ शकतो.
- View Photo या कॅमे-याच्या बटन ला क्लिक केल्यावर आपल्या मीटरचा फोटो पहायला मिळतो. चालू असलेल्या रीडिंगसह.

Above all information is very important and Most importantly written for you certainly you must share this post on your social media literate all. How you like this article please know us. हे आर्टिकल आपल्याला कसे वाटले कृपया आम्हाला कंमेंट मध्ये कळवा. अशीच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मराठी ट्रेलर डॉट कॉम ला पुन्हा भेट द्या..
Aadhaar Card Download कसे करावे?