Home Uncategorized Digilocker द्वारे SSC आणि HSCचे eMarksheet कसे डाउनलोड करावे?

Digilocker द्वारे SSC आणि HSCचे eMarksheet कसे डाउनलोड करावे?

- Advertisement -

DigiLocker : eMarksheet हे “statement of marks/गुणपत्रिका” ऑनलाइन पद्धतीने पडताळणी करण्यासाठीचे वेब पोर्टल आहे. या वेब पोर्टलवर SSC (10 वी परीक्षा) /HSC (12 वी परीक्षा) साठी “पासिंग सर्टिफिकेट” उपलब्ध आहेत. 1990 पासून ते आतापर्यंतचा संपूर्ण डेटा या पोर्टलवरून मिळू शकतो. https://www.boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) मंडळाने राष्ट्रीय ई-शासन विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) भारत सरकार, SSC (इयत्ता 10 वी) आणि HSC (12 वी) मार्कशीट बनवण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या माध्यामातून विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरुपात प्रमाणपत्र मिळतील त्याच बरोबर DigiLocker सोय देखील केली गेली आहे.

digilocker india, how to use digilocker, digilocker registration, digilocker helpline number, digilocker gov in, digilocker sign up, digilocker gov
digilocker india, how to use digilocker, digilocker registration, digilocker helpline number, digilocker gov in, digilocker sign up, digilocker gov

डिजीलॉकर

डिजीलॉकर हा भारत सरकारचा उपक्रम आहे. ज्या आधारे भारताला डिजिटल दृष्टीकोनातून सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत बदलणे आहे. डिजीलॉकर हे डिजिटल/ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे देऊन, सत्यापित/वेरीफाईड करण्याचे व्यासपीठ आहे. ते eMarksheet पोर्टलवर DigiLocker सह एकत्रित केले आहे. MSBSHE SSC (10 वी परीक्षा) आणि HSC (12 वी परीक्षा) मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र https://digilocker.gov.in/ वरून साठवता येईल आणि आपल्या लॉगीन आयडी च्या आधारे त्यात बदलही करता येतील.

MSBSHSE बद्दल थोडंसं जाणून घेऊयात….

MSBSHSE म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे. या मंडळाची स्थापना 1965 मध्ये झाली. हे मंडळ/बोर्ड महाराष्ट्र राज्यात वर्षातून दोनदा HSC आणि SSC परीक्षा घेते. यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि कोकण असे 9 सहविभागीय बोर्ड आहेत.

eMarkSheet/ईमार्कशीट म्हणजे काय?

eMarkSheet हे एक असे वेब पोर्टल आहे. जेथे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी, महाविद्यालये, व्यवस्थापकीय लोकं इत्यादी भागधारकांना माहिती / सेवा निर्विघ्नपणे वितरीत करून, विद्यार्थ्याची गुणपत्रिका तसेच SSC (10 वी) आणि HSC (12 वी) साठीचे प्रमाणपत्र देखील उपलब्ध आहे. हे वेब पोर्टल/सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट युनिट, एनआयसी, पुणे यांनी राज्य मंडळाच्या सहकार्याने तयार आणि विकसित केले आहे.

eMarkSheet ची वैशिष्ट्ये

ई-मार्कशीट हे सरकार ते सरकार (G2G) आणि सरकार ते नागरिक (G2C) सेवा वितरण आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थ्याचे शैक्षणिक रेकोर्ड ऑनलाईन पद्धतीने प्रधान केले जाते. हे ऑनलाइन पद्धतीने मार्कशीट पडताळणीसाठी हे उपयुक्त असे साधन आहे.

eMarkSheet चा प्रभाव

या प्रणालीचा मुख्य फायदा असा आहे की, यातील नोंदी डिजिटल पद्धतीने जतन केल्या जातील. शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाविद्यालयांना प्रवेश कालावधीत ही प्रणाली अधिक उपयुक्त ठरेल. कारण जेंव्हा विद्यार्थी नवीन शिक्षिक वर्षात प्रवेश घेतो त्याचवेळी त्याच्या रेकॉर्डमधील मार्कशीटची पडताळण्यासाठी सहज करता येऊ शकते. त्याचबरोबर आजचा हा विद्यार्थ्या जेंव्हा कधी नोकरीसाठी जाईल, तेंव्हा तेथील मालक या पोर्टलच्या सहाय्याने अर्जदारांच्या मार्कशीटची ऑनलाइन पडताळणी करू शकतील.

  • EMarksheet पोर्टल वरून मार्कशीट/पासिंग सर्टिफिकेट कसे डाऊनलोड करावे?

ई -मार्कशीट पोर्टलवरून मार्कशीट/पासिंग सर्टिफिकेट तपासण्यासाठी किंव्हा डाउनलोड करण्यासाठी येथे, क्लिक करा.

  • DigiLocker मध्ये मार्कशीट/पासिंग सर्टिफिकेट अपलोड करून कसे स्टोअर करावे?

डिजीलॉकरला मार्कशीट/पासिंग सर्टिफिकेट अपलोड करून, स्टोअर करण्याच्या स्टेप्ससाठी येथे क्लिक करा.

  • DigiLocker मधून मार्कशीट/उत्तीर्ण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?

डिजीलॉकर मधून मार्कशीट/उत्तीर्ण प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाच्या स्टेप्ससाठी येथे क्लिक करा.

  • संबंधित डिजिटल मार्कशीट/उत्तीर्ण प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड केल्यानंतर त्यावरील डिजिटल स्वाक्षरी कशी वैध करावी?

संबंधित डिजिटल मार्कशीट/उत्तीर्ण प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड केल्यानंतर त्यावरील डिजिटल स्वाक्षरी प्रमाणित करण्यासाठी येथे क्लिक करा.

how-to-create-a-table-of-contents-in-wordpress-without-the-plugin/

How to Create a Table of Contents in WordPress without the plugin?

In Conclusion : 

Digilocker आणि eMarksheet या सुविधांमुळे विद्यार्थ्याना आपले मूळ प्रमाणपत्र (कागदी सर्टिफिकेट) कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामुळे प्रमाणपत्र गहाळ झाली, खराब झाली. असे प्रकार घडणार नाही. या अगोदर चुकून जर एखाद्याचे कागदपत्र गहाळ होते अथवा खराब होते. त्यावेळी त्याला संबधित ठिकाणी अनेक चकरा माराव्या लागत त्यातून पैशाची नासाडी आणि वेळेचा देखील दुरुपयोग होत असे. परंतु डिजीलॉकर आणि ई-मार्कशीट हा प्रकार आल्याने विद्यार्थ्यांची आणि व्यवसायिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे.

https://twistinginsurance.blogspot.com/

https://www.mastersfinancejobs.com/

 

 

 

 

 

 

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments