Home Blog Hindustan Post or Hindusthan Post News Brand काय आहे?

Hindustan Post or Hindusthan Post News Brand काय आहे?

- Advertisement -

Hindustan Post or Hindusthan Post हे एक वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ आहे. या माध्यमातून जनतेपर्यंत निष्पक्ष, न्यायिक आणि विश्वासार्ह बातम्यांचे वितरण केले जाते. या व्यासपीठावरून विविध मुद्द्यांचे अचूक विश्लेषण केले जाते. तसेच देशाची सुरक्षा आणि सामान्य जनतेचा आवाज यालाच मुख्य स्त्रोत मानून त्या आधारावर बातम्यां तयार केल्या जातात. हिंदुस्तान पोस्ट (Hindusthan Post) या माध्यमातून सरकारचे लक्ष सामन्य जनतेच्या मुलभूत प्रश्नावर आकर्षित करून त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यावर भर दिला जातो.

आज कोणत्याही देशाची सुरक्षा हाच त्या देशाचा मजबूत कणा असतो. याच विचारातून देशहिताच्या बातम्या, विकसनशील मुद्धे यावर वारंवार जनजागृती केली जाते. राजकारण हे विचारांचे आणि धोरणात्मक निर्णयांचे माध्यम आहे. न्यायपालिका (Judiciary), कार्यकारी मंडळ/ अधिकारी वर्ग (Executive), विधिमंडळ/ संसद/ विधानसभा (Legislature) आणि पत्रकारिता हे लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात. आपण सारे या स्तंभांचे वाहक आहोत त्यासाठीचे योग्य ज्ञान, विश्लेषणात्मक स्वरूप लोकांपर्यंत पोहचले जाते. या दृष्टीकोनातून दुर्बल घटकांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न, त्यांची भावना यांना सत्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न “Hindustan Post” नियमित करत आला आहे.

Hindustan Post or Hindusthan Post Marathi

हिंदुस्थान पोस्ट हे एक असे संवेदनशील माध्यम आहे. ज्याद्वारे देशहिताच्या आणि देश समृद्धीच्या बातम्यांचे वितरण योग्य प्रमाणात केले जाते. आज हिंदुस्थान स्वयंपूर्ण होत असून जगाचे नेतृत्व करण्यास देखील सक्षम बनलेला आहे. यासाठी देशाचे चारही स्तंभ एकमेकांना पूरक असे कार्य करत आहे. त्याचाच धसका हा शत्रू देशाने घ्यायला सुरवात केली आहे. कोणत्याही घटनेचे योग्य विश्लेषणात्मक निदान जनतेपर्यंत पोहचवण्यास “hindustan post Marathi” कमालीचा यशस्वी ठरला आहे.

Remove term brand post meaning brand post meaningRemove term, hindustan news hindustan newsRemove term, hindustan post Marathi hindustan post MarathiRemove term, hindustan times brand post hindustan times brand postRemove term, hindusthan news hindusthan newsRemove term, Hindusthan Post Hindusthan PostRemove term, hindusthan post Marathi hindusthan post MarathiRemove term, hindusthan times brand post hindusthan times brand post

Brand post meaning  म्हणजे काय? 

मुळात ब्रँड म्हणजे वस्तूचा उत्तम दर्जा, वस्तूची गुणवत्ता व त्याबद्दल ग्राहकांच्या मनात असणारा विश्वास. हाच विश्वास निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात त्या ब्रँडचा असणारा नावलौकिक! कपड्यांपासून ते कॉस्मेटिकपर्यंत आणि अगदी मोबाइलपासून कारपर्यंत प्रत्येक गोष्टीत ब्रँड बघितला जातो. तीच दृष्टी आता मिडीया देखील लागू पडत आहे. त्याचमुळे आज प्रत्येक वर्तमानपत्र मग ते प्रिंट स्वरूपात असो वा डिजिटल स्वरूपात ते स्वत:ला जनमाणसात ब्रँड बनवण्यासाठी धडपडत आहे. या गळेकापू स्पर्धेच्या जगात https://marathi.hindusthanpost.com/ माध्यमातून आपले देशहिताचे नाते पक्की केल्याने, आज ते एक देश हिताचा ब्रँड म्हणून नावारूपाला येत आहेत.   

Hindusthan Times Brand Post

हिदुस्थान पोस्ट हे आपल्या डिजिटल माध्यमातून अनेक सदरे यशस्वीपणे चालवीत आहेत. त्यातील काही महत्वपूर्ण घटक खालीलप्रमाणे आहेत….

१) सत्ताबाजार:

यात राज्यातील, देशातील, आणि जागतिक स्तरावरून चालणारे राजकारण याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच देश-देशातील संबध आणि बदलते आराखाडे यांना लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले जाते. त्यामुळे जगाच्या राजकारणात आपल्या देशाचे स्थान लोकांना समजते.

२) समाजकारण:

या माध्यामातून समाजाप्रती असणारी भावना प्रगट केली जाते. शिवाय देशाच्या आणि राज्याच्या प्रशासनातून समाजाप्रती राबवले जाणारे उपक्रम लोकांपर्यंत पोहचवले जातात. तसेच लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांचे समाधान करण्यासाठी आग्रही राहतात.

३) विशेष :

या सदराखाली देशातील, राज्यातील काही विशेष घडामोडींचा उहापोहा केला जातो. यामध्ये विशेष करून देशअंतर्गत प्रश्न आणि त्यांना वाचा फोडण्याचे तसेच सामान्या न्याय मिळवून देण्याचे कार्य केले जाते.

४) संरक्षण :

यात विशेष करून आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्याचा आपल्या देशावर होणारा परिणाम मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक याचे विश्लेषण केले जाते. तसेच सरकारचे देशहिताचे धोरण आणि बदणारे कायदे यांची सकारात्मक पेरणी जनसामान्यांत केली जाते.

५) खेळीयाड :

आज संपूर्ण जगात खेळल्या जाणा-या विविध खेळांचे परिपूर्ण विश्लेषण केले जाते. तसेच देशांतर्गत खेळल्या जाणा-या खेळांना आणि खेळाडूंना प्राधान्य देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जाते.

६) लाईफस्टाईल :

या सदरामधून लोकांच्या थेट राहणीमानावर आणि त्त्यांयांच्चेया जीवनाशी निगडीत प्रश्नावर आवाज उठवला जातो. मग ते   सण, उत्सव असो वाढती महागाई. संपूर्ण जगभरात हिदुस्थान हा एक असा देशा आहे जेथे प्रत्येक धर्मियांना आपले सणवार साजरे करू शकतात. या सणवारांचा लोकांवर खूप सकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे त्या जगण्यामागची खरी ओळख पटवून देण्याचा प्रयत्न या सदराखाली नियमित केला जातो.

७) व्हिडीओ:

हजारो शब्दांची किमया फक्त एका चित्रात असते असे म्हंटले जाते. जिथे शब्दांची गरज उरत नाही ते काम सहजपणे चित्रांतून दाखवण्याची जबाबदारी व्हिडीओच्या माध्यमातून पार पडली जाते.

Hindusthan News :

आज संपूर्ण जग जेंव्हा डिजिटल युगाकडे वळले आहे. मग त्याला “Hindusthan News” अपवाद कसे राहील. त्यांनी देखील वेबपोर्टलच्या माध्यमातून आपले डिजिटल पदार्पण केले असून जनमानसात प्रसिद्धी देखील मिळवली आहे. सोशल मिडीया फेसबुक-पेज, ट्विटर, इंस्टांग्राम आणि युट्युबच्या माध्यामातून त्यांनी आपले जाले विस्तारले आहे. ‘=’अर्थात पारंपारिक पत्रकारितेला त्यांनी आधुनिक स्वरूप दिले असले तरी देशाचे हित तेच आपले ब्रीद या ध्येयापासून त्यांनी कुठेही फारकत घेतली नाही. त्यांच्या या देश हिताची दखल सर्वमान्यच आहे.

In Conclusion

आजच्या या डिजिटल युगात जग जेंव्हा एकमेकांच्या जवळ येत आहे. तेंव्हा मात्र आपली जबाबदारी शतपटीने वाढलेली असते. देशाचे हित आणि त्याची सुरक्षा यात यत्किंचितही तडजोड करता कामा नये. वेळ प्रसंगी एखाद्या अग्निदिव्याला देखील सामोरी जावे लागले तरी चालेल पण आपल्या व्रताशी प्रतारणा कधीही करू नये. याच उद्धेशाने झपाटलेले बातमीपत्र म्हणून “Hindustan Post or Hindusthan Post” यांची जनमानसात ओळख निर्माण झाली आहे. आपल्या ध्येयावर आणि उद्धीष्टावर अटळ राहिल्यानेच आज ते आढळ स्थान ते प्राप्त करू शकले आहेत.

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments