Google Marathi Typing : तंत्रज्ञानाने प्रगती केली आणि घरभर जागा व्यापणा-या कॉम्पुटरने माणसाच्या खिशात जागा मिळवली. तरीही ती गोष्ट सगळ्यांच्याच अंगवळणी पडली का? तर नाही कारण तंत्रज्ञानाला कळणारी भाषा आपल्याला (जास्तीत जास्त लोकांना) कळत नव्हती. आणि आपल्याला माहित असलेली भाषा त्याला समजत नव्हती. त्यामुळे तंत्रज्ञान आणि गरजवंत यांच्यामध्ये समन्वय साधला जात नव्हता. गरज ही शोधाची जननी आहे. त्याच वेळी तंत्रज्ञान तयार करणा-या लोकांना विक्री वाढवायची होती पण लोकांमध्ये ती गरज नव्हती. कारण दोघांची समजण्याची आणि समजवण्याची भाषा वेगवेगेळी आहे. याचा अंदाज येताच गुगलने “google Marathi Typing” हे टूल बाजारात आणले आणि वापरकर्त्यांच्या आणि तंत्रज्ञान यांच्यामधील दुरी कमी झाली. तशी आपली भाषा आणि तंत्रज्ञानाची भाषा एक झाल्याच लक्षात येताच, सर्वांनी आपल्या गरजा बदलल्या. त्याच वेळी मोबाईल फक्त शोभेची नसून गरजेची वस्तू झाली आहे.

आज गुगलने “google regional launguge Typing tool” बाजारात आणल्याने, आज प्रत्यकाने तंत्रज्ञानाला आपलेसे केले आहे. या टूलमुळे लोकांच्या गरजा ह्या तंत्रज्ञानाशी निगडीत झाल्या आहेत. आज प्रत्येकाने गरजेपुरते ज्ञान मिळवल्याने, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ते सुशिक्षित झाले आहेत. आज या एका टूलमुळे स्मार्ट फोन वारणा-यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आज प्रत्येक गोष्ट माणसाच्या हातात सामावली आहे. शेतीच्या उत्पन्नाच्या बाजार भावापासून ते हवामानाच्या अंदाजापर्यंत. सर्वकाही मोबाईलवर उपलब्ध झालंय. कारण तंत्रज्ञानाला समजणारी आणि वापरकर्त्याला माहित असलेली भाषा आता एक झालीये. दोघांमधील समन्वयाची हा पूल “google Marathi Typing” टूल ने केलाय.

google Marathi, google marathi input, google marathi keyboard, google marathi input tools, google marathi input tool, google marathi translate, google marathi translator, google marathi typing, google marathi typing online, google marathi typing tool, google marathi typing input tools,

google marathi input, भाषा कशी वापरली जाते?   

आज बहुतांशी लोकांना आपल्या मातृभाषेतील  अक्षरांची ओळख आहे. त्यांची माहितीतल बाराखडी आणि इंग्रजीची तिला अनुसरून बनवलेली बाराखडी यांच्या समतोल साधने आज बहुतेकांना माहित आहे.

उदा.

  1. मराठी भाषेतील वाक्य : गणपत घरी जा..!
  2. याचं इंग्रजी भाषेत लिहिलेलं मराठी वाक्य : – Ganapat Ghari jaa..!

थोडक्यात बहुतेकांना आपल्या वापरानुसार स्पेलिंग बनवता येतात. याचाच पुरेपूर अंदाज गुगलने घेतेल्याने, लोकांच्या कौशल्यालाच त्यांनी वापरात आणले. त्यामुळे लोकांना नवीन शिकण्यची गरज राहिली नसल्याने, आज “google marathi input” च्या माध्यामातून लोकं तंत्रज्ञानाच्या जवळ गेली आहेत. आणि त्याचा वापर आपल्या गरजेनुसार करत आहेत.

Google Marathi Keyboard, भाषा लिहिण्याचे साधन…

वापरकर्ता नक्की कोणत्या साधनाचा (device = डिव्हाईस) वापर करतो त्यावर लिहिण्याची भाषा अवलंबून असते. तरी ज्याद्वारे ही भाषा तंत्रज्ञानाला माहिती पुरवते त्या साधनाला किबोर्ड म्हणतात. मग तो कॉम्पुटरचा असो, लॅपटॉप असो, टॅबलेट व सगळ्यांना पूरक असणारा मोबाईल असो. या सर्वांसाठी माहिती पुरवणारे साधन म्हणजे किबोर्ड. याच किबोर्डचा वापर आता आपण आपल्या स्थानिक भाषांमधून देखील करू लागलो आहे. टेक्नोलॉजीच्या भाषेत याला इनपुट डिव्हाईस (आज्ञा देणारे साधन) म्हणतात. याद्वारे आपल्याला काय हवंय, हे आपण त्याला (टेक्नोलॉजी) अ सांगू शकतो. तंत्रज्ञान हे पूर्णपणे अमानवी कार्य करत असल्याने ते देखील मागाल तेच आणि मागला तसेच माहिती पुरवते. जर आपण त्याला चुकीची माहिती पुरवली तर तो देखील आपणांस चुकीचेच उत्तर देतो. तंत्रज्ञान हे उपयोग करणा-यावर अवलंबून असते. उदा. मला मुंबई शहराची माहिती हवी आहे. तर तो संपूर्ण मुंबई शहराची माहिती पुरवतो. सात बेटांची मुंबई, मुंबईचे विमानतळ, मुंबईच्या चौपाट्या, गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, फिल्मसिटी इत्यादी.

google Marathi, google marathi input, google marathi keyboard, google marathi input tools, google marathi input tool, google marathi translate, google marathi translator, google marathi typing, google marathi typing online, google marathi typing tool, google marathi typing input tools,

परंतु आपण जर तंत्रज्ञानाला विचारलं? बॉम्ब कसा बनवावा? तर तो त्याची देखील पुरेशी माहिती देती की आपण फक्त त्याच्या सहाय्याने मनुष्य जातीला घातक हत्यार बनवू शकतो. म्हणूनच “मागणी तसा पुरवठा” हे तंत्रज्ञान करते. आणि मागणी करण्यासाठी उपयुक्त साधन म्हणजे किबोर्ड तोही आपल्या मातृभाषेत “Google Marathi Keyboard”

Google Marathi Input Tools : जेंव्हा आपण वापरत असलेल्या साधनाचा (डिव्हाईस) इंटरनेट सेवा चालू असते तेंव्हा आपण आपले प्रश्न मराठी भाषेमध्ये (युनिकोड) विचारू शकतो. माहिती शोधू शकतो. परंतु जर आपल्या साधनात इंटरनेट सेवा नसेल तेंव्हा आपण युनिकोड टायपिंग सेवेचा लाभघेऊ शकणार नाही. म्हणूनच “Google Marathi Input Tools” हे एक सॉफ्टवेअर बनवले आहे. जे आपल्या डिव्हाईसमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर आपण कधीही आणि कुठेही “मराठी टायपिंग” या सेवेचा लाभ घेऊ शकतो.

कॉम्पुटर/लॅपटॉपसाठी (पीसी)

  • मायक्रोसॉफ्ट : https://www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads.aspx (हे २०१८ पासून आहे)
  • googl : https://www.google.com/intl/mr/inputtools/windows/  (हे सध्या बंद आहे)
  • https://goo.gl/kZm4FH (google indic input tools installer exe download Link)                     

सध्या हे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी कोणताही एक डाऊनलोड करून वापरावे.

  • प्रथम मायक्रोसॉफ्ट लिंकवरून हे डाऊनलोड करा आणि पीसीमध्ये इन्स्टाल करावे.
  • कॉम्पुटरच्या खालच्या उजव्या कोप-यात EN असे एक बटन दिसेल त्याला क्लिक करून मराठीसाठी (MR) ला सिलेक्ट करावे.
  • आणि मराठीत टायपिंग सुरु करावे
  • उदा. Input Tool असे टाईप केल्यावर ते “इनपुट टूल” असे दिसते.

Google Marathi Translate: गूगल मराठी भाषांतर (अनुवाद),

एखाद्या दुस-या भाषेतील साहित्याचे आपल्या भाषेत अर्थानुसार भाषांतर करणे यालाच अनुवाद देखील म्हणतात. त्यावेळी भाषांतर कारासाठी त्या दोन्ही भाषेचं उत्तम ज्ञान असणे अनिवार्य आसवे लागते. उदा. इंग्लिशमधील एखादे साहित्य मराठीत भाषांतर करायचे असेल तर भाषांतरकार यांना इंग्लिश आणि मराठीचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे असते. कारण दोन्ही भाषेची मांडणी वेगेवेगळी आहे. जसं मराठीमध्ये वाक्याची सुरवात कर्त्याने होते तर शेवट क्रियापदाने होत असते. परंतु इंग्लिश भाषेमध्ये वाक्याची सुरवात क्रियापद तर शेवट कर्माने होत असते. त्यामुळे भाषांतरकार यांना दोन्ही भाषा उत्तम याव्या लागतात. परंतु जर आपल्याला फक्त मराठी भाषा उत्तम येत असेल तर आपण इंग्लिश साहित्य वाचू किंवा समजून घेऊ शकत नव्हतो. परंतु याच उद्धेशातून गुगलने स्वत:लाच भाषांतरकर या भुमिकेत ठेऊन, आपण दिलेल्या इंग्लिश साहित्याचे तो मराठी भाषांतर लगेच करून देतो. यातील बहुतांशी भाषांतरणात चुका असतात परंतु आपल्याला त्या साहित्याचा उद्धेश आणि भावनिक अर्थ लक्षात आल्याने आपण त्याला आपल्या भाषेत सहज लिहू शकतो.

यासाठी https://translate.google.co.in/ याला क्लिक करून पानाच्या डाव्या हाताला इंगिल्श साहित्य लिहावे आणि भाषांतर बटनला क्लिक केल्यावर आपणांस मराठीत त्याचं भाषांतरण दिसून येते. त्यात काही व्याकरणीय सुधारणा केल्यास आपल्याला हवे तसे साहित्य तयार होते.  

Mahadbtmahait प्रत्यक्ष सुविधेसाठी अर्ज करणे…