Home Entertainments Gaurichya Tanaya Vinod Bagul's Ganapati Songs Lasur Ganapati Mandir Ganapati Song in...

Gaurichya Tanaya Vinod Bagul’s Ganapati Songs Lasur Ganapati Mandir Ganapati Song in Marathi Aarati

- Advertisement -

Gaurichya Tanaya Vinod Bagul’s Ganapati Songs Lasur Ganapati Mandir Ganapati Song in Marathi Aarati

https://www.MarathiTrailer.com Gaurichya Tanaya Vinod Bagul’s Ganapati Songs Lasur Ganapati Mandir Ganapati Song in Marathi Aarati विनोद बागुल गणपती सॉंग, लासूरचे गणपती मंदिर, Vinod Bagul Ganapati Song, Vinod Bagul Ganapati Songs, Lasurche Ganapati Mandir, #BhaktiSongs गणपतीच्या आगमनाने वातावरण प्रफुल्लित झाले असतानाच विनोद बागुल लासूरकर निर्मित #स्वरनिनादसनईचा या अल्बमच्या “#गौरीच्यातनयागणेशमोरया” हे गाणे धमाल करत आहे. गीतकार #विनोदपितळे यांच्या या गीताला मंगेश राऊळ यांनी तालबद्ध केले असून गायिका #रुपालीसुतार आणि #वैशालीगोखले यांचे सुरील स्वर लाभले आहेत. तर #लासूर स्टेशन येथील #कलाकारांनी या गाण्यावर ठेका धरला आहे.

सचिन मोरे गारजकर यांचे या गाण्याला विशेष सहकार्य लाभले आहे. गौरीच्या तनया युट्युब वर अपलोड होताच हे गाणे अत्यंत जलद गतीने viral होत आहे. आपणही हे गाणे आवडल्यास नक्की शेअर करावे. गौरीच्या तनया हे गाणे WhatsApp, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वरूनही मोठ्या प्रमाणात लोक शेअर करू लागले आहेत. सोशिअल मीडियाच्या माध्यमातून हे गाणे जगाच्या ७० पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचले असल्याचा analytics रिपोर्ट आहे. गौरीच्या तनया गणेश मोरया गाणे य YouTube मध्ये “विनोद बागुल गणपती सॉंग” किंवा #लासूराचेगणपतीमंदिर असे टाईप केल्यास हा व्हिडिओ आपल्याला दिसू लागेल. वैजापूर मर्चंन्ट बँकचे चेअरमन #प्रीतममुथा (सेठ), #गणपतीट्रस्टगणेशमंदिरलासूर स्टेशन, #टायगरग्रुपलासूरसर्कल, #गणेशभाऊगाजरेपाटील, #पोलीसनिरीक्षकदिंडेसाहेब, #ग्रामपंचायतसदस्यमयूरभैयाजैस्वाल, #बापूसातपुते, #कल्याणघोडके, डॉ. #शीतल_अंग्निहोत्री समस्त गावकरी आणि मित्र मंडळ. #कुमारडान्सअकॅडमीलासूरस्टेशन #स्वरूप_नगर .

#अल्बम : स्वर निनाद सनईचा #गीतकार – विनोद पितळे #संगीत – मंगेश राऊळ #गायिका : रुपाली सुतार आणि वैशाली गोखले #कलाकार : सर्व मुलांची-मुलींची नावे #विशेष_सहकार्य : आम्ही कला प्रतिष्ठान, ठाणे #सहकार्य : सचिन मोरे, #संयोजक : भानुदास पानमंद #माध्यम प्रसिद्धी : सतीश मोरे #अल्बम निर्मिती : विनोद बागुल #BhaktiSongs #Ganeshbhakti #GanpatiBhajan #GaneshBhajan #WingsGaneshBhakti #GaneshAarti #WingsGaneshBhakti #GaneshBhajan #DevotionalSongs2021 #VinayakaChavithiSongs #GanapathiTeluguSongs #GaneshBhakti #DevotionalSongs #Hinduism #Ganapatisongs Gaurichya Tanaya, विनोद बागुल गणपती सॉंग, लासूरचे गणपती मंदिर, Vinod Bagul Ganapati Song, Vinod Bagul Ganapati Songs, Lasurche Ganapati Mandir, new bhakti songs live, ganesh bhakti live, Top 10 Ganpati Songs Marathi, Ganpati Aarti Songs, ganpati aarti, ganpati songs in marathi, ganesh songs in marathi, ganesh aarti in marathi, Vinod Bagul’s Ganapati Songs, Lasur Ganapati Mandir, Ganapati Song in Marathi, Aarati Gaurichya Tanaya,Ganpati Bappa Morya, Vinod Pitale, Bhanudas Panmand, Sachin More ou Like this video please share it.

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 ➠ https://www.facebook.com/marathitrailer1/

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦➠ https://www.instagram.com/MarathiTrailer/

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 ➠ https://twitter.com/marathi_trailer

𝐖𝐞𝐛𝐬𝐢𝐭𝐞➠ https://MarathiTrailer.com/​

𝐅𝐨𝐫 𝐁𝐮𝐬𝐢𝐧𝐞𝐬𝐬 𝐄𝐧𝐪𝐮𝐢𝐫𝐢𝐞𝐬 – [email protected] ᴅᴏɴ’ᴛ ғᴏʀɢᴇᴛ ᴛᴏ ʟɪᴋᴇ,ᴄᴏᴍᴍᴇɴᴛ sʜᴀʀᴇ & sᴜʙsᴄʀɪʙᴇ … Please Subscribe This Channel

https://www.youtube.com/channel/UCwLXj6dojdlGQkLGrnKnlsw?sub_confirmation=1 Bhanudas Panmand,

Gaurichya Tanaya Vinod Bagul’s Ganapati Songs Lasur Ganapati Mandir Ganapati Song in Marathi Aarati

- Advertisement -
- Advertisment -

Most Popular

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय?

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय? बीट रिपोर्टिंग, यालाच विशेष अहवाल/रिपोर्ट म्हणूनही ओळखले जाते. हा पत्रकारितेचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. जो एका...

Best Diwali Panati Collection in Nitesh Enterprises

BEST DIWALI PANATI COLLECTION IN NITESH ENTERPRISES | दिवाळी पणती : दिवाळी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो दिव्यांचा झगमगाट, विद्युत रोषणाई, पारंपरिक तेलांच्या...

Our Herd is your Desi Cow : आमचा गोठा तुमची गाय

Desi Cow आमचा गोठा तुमची गाय : संकल्पना अगदी साधी आणि सरळ आहे, ब-याच लोकांच्या मनात एक सुप्त इच्छा असते की, आपलंही एक शेत...

Recent Comments

Related eBooks