Home Agriculture drip irrigation : ठिबक सिंचन योजना

drip irrigation : ठिबक सिंचन योजना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

Drip Irrigation : शेती हा भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. पिकांचे उत्पादन पूर्णपणे सिंचन आणि खतांच्या प्रकारावर अवलंबून असते. शेतक-यांच्या पिकांना सिंचनासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. भारतातील बर्‍याच भागात पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने पिकांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. शिवाय भारतातील बहुतेक शेतकरी हे आपल्या पिकांच्या वाढीसाठी पावसावर अवलंबून राहतात. पण पावसा असमानातेमुळे पिके नष्ट होण्याचा धोका नेहमीच असतो. यालाच पर्याय म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारने ठिबक सिंचन ही योजना सुरु केली आहे. या ठिबक सिंचन योजनेमुळे कमी पाण्यातही पिकांना पुरेसे पाणी मिळत असल्याने पिकांची वाढ जोमाने होते.

drip irrigation system: ठिबक सिंचन योजना

आधुनिक शेती पध्दती निर्माण करून शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने “ठिबक सिंचन योजना” ही योजना पुन्हा चालू केली आहे. ही योजना ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ च्या अंतर्गत येते. ही योजना सूक्ष्म सिंचन योजना म्हणूनही देखील ओळखली जाते. ज्यामध्ये 80% रक्कम केंद्र सरकार पुरस्कृत करेल आणि 40% राज्य सरकार पुरस्कृत करेल.

thibak sinchan yojana, drip irrigation system, drip irrigation kit, what is drip irrigation, bamboo drip irrigation, drip irrigation advantages, drip irrigation diagram, drip irrigation images, advantages of drip irrigation, solar drip irrigation,
drip irrigation images

महाडीबीटी अंतर्गत “ठिबक सिंचन” योजनेचा अर्ज कसा करावा?

ठिबक सिंचन योजनेचे उद्दीष्ट

या योजनेचे उद्दीष्ट म्हणजे प्रत्येक शेतक-याच्या शेतातील पाण्याची उपलब्धतेनुसार पाण्याची कार्यक्षमता वाढवणे. तसेच पाण्याच्या प्रत्येक थेंबामधून जास्तीत जास्त पीक उत्पन्न मिळविणे हे आहे. राज्यात पाण्याचे क्षेत्र टक्केवारी 5% पेक्षा जास्त आहे. सिंचनाच्या ठिकाणी पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नसल्याची देखील समस्या मोठ्या प्रमाणात आहे.

drip irrigation advantages : ठिबक सिंचन अनुदानाचे फायदे

 1. मायक्रो इरिगेशन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सिंचन तंत्र सुधारणे.
 2. ही योजना कमी पाण्याचा वापर करून कार्यक्षमता वाढवेल.
 3. या योजनेमुळे शेतक-यांचा नफा वाढेल आणि त्यांच्या पिकांना देखील चांगला दर मिळेल.
 4. ठिबक सिंचन पद्धतीने विजेच्या बिलत कपात होईल.
 5. या योजनेत बहुतांशी सर्व पिके समाविष्ट केली आहेत. ही पिके ऊस, कापूस, केळी, द्राक्षे, डाळिंब, कडधान्ये, शेंग, हळद आणि सर्व भाज्या आणि फुले यासारखे नगदी देखील.
 6. सूक्ष्म सिंचनासाठी शेतक-यांना अनुदान दिले जाईल.

drip irrigation kit : या योजनेंतर्गत सिंचनाचे प्रकारठिबक सिंचन: हे मुख्यतः 5 प्रकारचे असते

 1. इन-लाइन सिंचन
 2. ऑनलाईन सिंचन
 3. उपसंचय सिंचन
 4. मायक्रो जेट सिंचन
 5. फंजेट सिंचन

तुषार सिंचनाचे 4 प्रकार

 • मायक्रो स्प्रिंकलर
 • मिनी स्प्रिंकलर
 • पोर्टेबल स्प्रिंकलर
 • इंद्रधनुष्य स्प्रिंकलर

अनुदानाचे वितरण ; दुष्काळग्रस्त क्षेत्रासाठी

 • छोट्या आणि मध्यम जमीनधारकांसाठी 60% अनुदान यापैकी  36% केंद्र सरकार आणि २४% राज्य सरकार पुरविते.
 • सर्वसाधारण जमीनधारकांसाठी 45 अनुदानापैकी २७% केंद्र सरकार आणि १८% राज्य सरकार पुरविते.

अनुदानाचे वितरण ; दुष्काळग्रस्त भागाच्या व्यतिरिक्त

 • छोट्या आणि मध्यम जमीनधारकांसाठी ४५% अनुदानापैकी २७% केंद्र सरकार आणि १८% राज्य सरकार पुरविते.
 • सर्वसाधारण जमीनधारकांसाठी 35% अनुदानापैकी 21% केंद्र सरकार आणि 14% राज्य सरकार पुरविते.

महाराष्ट्रात ठिबक सिंचन अनुदान पात्रता:

 1. जमीन मालक असावी
 2. शेतकर्‍याकडे शेताजवळ जलस्रोत किंवा वेगळी व्यवस्था असावी. जसे विहीर, बोर किंवा शेततळे.
 3. शेतकर्‍याकडे स्वत:चे वीज कनेक्शन असले पाहिजे.
 4. शेतकर्‍याचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असावे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 1. शेतकरी जमीनीचा मालक असावा 7/12 उतारा अनिवार्य आहे.
 2. शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असला पाहिजे.
 3. शेतकर्‍याकडे त्याचे ओळखपत्र आणि मतदार ओळखपत्र असावे.
 4. पाण्याची सोय नसल्यास, तसा स्वयं-घोषित अर्ज भरून द्यावा लागेल.
 5. आधार कार्डशी हे बँकेशी लिंक असावे.

महाठिबक सिंचन योजना अनुदान अर्ज

 1. https://mahadbtmahait.gov.in/login/login वरून भरला जातो
 2. अथवा http://mahaethibak.gov.in/ किंवा https://aaplesarkar.mahaonline.gov.in/, http://1.6.125.78/mahdrip/ethibak/index.php
 3. आता या पोर्टलमध्ये योग्य आधार कार्ड नंबरसह स्वत:ची नोंदणी करा.
 4. नोंदणीनंतर एक लाभार्थी आयडी प्रणालीद्वारे तयार केला जातो
 5. भविष्यातील वापरासाठी लाभार्थी क्रमांक जतन केला जावा.
 6. प्रत्येक अर्जदारास स्वतंत्र लाभार्थी क्रमांक मिळेल.
 7. योजनेतील लाभार्थी या लाभार्थी क्रमांकाचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा.
 8. अर्जाची स्थिती तपासण्यासाठी http://mahaethibak.gov.in/ethibak/srch_appl_id.php# वर क्लिक करा.
 9. एकदा का लॉगीन आयडी बनवला की त्यात जाऊन अर्ज भरता येतो.

In Conclusion / निष्कर्ष 

drip irrigation : ठिबक सिंचन योजनेमुळे आपल्याकडील उपलब्ध पाण्याची बचत होते. शिवाय कमी साठप्यामध्ये जास्त क्षेत्र ओलिताखाली येऊन लागवड जास्त होते. जास्त लागवड म्हणजे जास्त उत्पन्न आणि जास्त उत्पन्न म्हणजेच जास्त फायदा.

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

IFFCO कडून नॅनो UREA लाँच

UREA : इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार आणि फायदाही दुप्पटीने मिळणार...! एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर...

Social Media : एका उज्ज्वल भविष्याची नांदी….

Social Media : सोशल मीडिया म्हणजे लोकांमधील परस्परसंवादाचे आभासी माध्यम, ज्यामध्ये लोकं आपल्या कल्पना, आपल्याकडील माहिती यांची एकमेकांशी देवाणघेवाण करतात. यासाठी मुख्यतो...

Salary : मास मिडीयामधील करिअरच्या उत्तम संधी…

Salary : आजच्या स्पर्धात्मक जीवनात १२वी नंतर बहुसंख्य पर्याय असलेला “मास मिडीया” हा करिअरच्या दृष्टीने  उत्तम पर्याय बनला आहे. यात शिक्षण घेण्यासाठी...

Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय…!

Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय! फक्त शिक्षण की करिअर विषयक शिक्षण, याच विवंचनेत आज बहुतांशी विद्यार्थी...

Recent Comments