Home Agriculture How to control Mealy Bug disease in fruit crops?

How to control Mealy Bug disease in fruit crops?

control and management of Mealy Bug on custard apple

- Advertisement -

फळ-पिकांना लागणाऱ्या mealy bug (पिठ्या ढेकुण) या रोगाचं नियंत्रण कसं करावं. हे बहुतांशी सीताफळ (custard apple) बाग लागवड करणा-या शेतक-यांना भेडसवणारा प्रश्न आहे. कारण हा पिठ्या ढेकुण झाडांच्या कोवळ्या फांद्या, नुकत्याच फुटलेल्या कळ्या आणि कोवळी फळे यांच्यातील रस शोषूण घेतात. पिठ्या ढेकूण ही किड सिताफळाच्या पिकांना उद्ध्वस्त करते. त्यामुळे पिठ्या ढेकणाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. आज सरकार मोठ्या प्रमाणात फळबागांना प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी पांडुरंग फुंडकर फळबाग योजना देखील चालू केली आहे. आज फक्त अन्नधान्यासाठी शेती करायची नसते तर ती आता फळबागांसाठी देखील करायची आहेत. पांडुरंग फुंडकर फळबाग योजना ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. त्याचप्रमाणे, फळबाग लागवडीमुळे काही ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास देखील मदत होते.

How to control mealy bug on fruit crops. This is a question that is facing most of the custard apple farmers. This is because the dough absorbs the sap from the twigs, newly sprouted buds, and twigs. Mealy bug destroys custard apple crops. Therefore, it is necessary to control the mealy bug. Today we want to cultivate not only food grains but also orchards. The Pandurang Fundkar Horticulture Scheme will help increase the income of farmers. Similarly, orchard cultivation also helps to mitigate the intensity and intensity of certain seasonal changes.

पिठ्या ढेकूण किड असते कशी? (Pithya Dhekun Kid aste kashi?)

पिठ्या ढेकूण किडीला मिलिबग (Mealy Bug) असं इंग्रजीत म्हटलं जातं. ही किड झाडाच्या सालीखाली, फळांच्या आणि फांद्यांच्या फटीत चिकटून राहते. फटीत राहिल्यावर ती चिवट पांढऱ्या पदार्थाच्या आवरणामध्ये अंडी घालते. पिठ्या ढेकूण किड इतकी चिवट असते की पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरही पांढुरक्या रंगाचं आवरण असतं. त्यामुळे कीटकनाशकाची फवारणी (kitaknashkachi favarani) अंड्यापर्यंत किंवा किडीच्या शरीरापर्यंत पोहोचत नाही.

This mealy bug sticks to the trunk of the tree, the fruit and the branches. When cracked, it lays eggs in a hard white coating. The dough beetle is so tough that even a full grown insect has a white coating on its body. Therefore, the pesticide spray does not reach the eggs or the body of the insect.

किडीचा जीवनक्रम

प्रौढावस्थेत पिठ्या ढेकूण किडीच्या (Mealy Bug) मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असते. तर, रंग पांढरट लालसर असतो. या किडीची डोके आणि पोट वेगवेगळे नसतात.

In adulthood, the female body of Mealy Bug is oval, flat and soft. So, the color is whitish reddish. The head and stomach of this insect are not different.

एक मादी जवळपास ६०० अंडी घालू शकते. वाढत्या शेंड्यावर, फळांवर, सालीखाली, जमिनीलगत खोडाभोवती या अंडी वाढतात. ही अंडी अंडाकृती असतात तर नारंगी रंगाची छटा असते. इंटिग्रेटेड फार्मिंग (एकात्मिक शेती) पद्धतीतही पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. Integrated farming (Ekatmik Sheti) मध्ये पिकांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते.

A female insects can produce about 600 eggs. These eggs grow on the growing top, on the fruit, under the bark, around the underground stem. These eggs are oval and have orange hues. Integrated farming can also lead to powdery mildew. In integrated farming more crop care is required.

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे- महाडिबिटीचा अर्ज कसा करावा?

अंड्याची वाढ झाली की सरपटणारी नारंगी-विटकरी लाल रंगाची पिल्लं बाहेर पडतात. ही पिल्लं संपूर्ण झाडावर पसरून फळे आणि कोवळ्या फांद्यावर बसतात. अंड्यातून पिल्ल बाहेर आलेली असताना त्यांच्यावर पांढऱ्या रंगाचा मेणचट पदार्थ नसतो. त्यामुळे किटनाशकाची फवारणी यशस्वी ठरते. मात्र, किडीची वाढ झाली की फवारणी फारशी यशस्वी ठरत नाही. एका किडीला पूर्ण तयार व्हायला ३० दिवस लागतात. एका वर्षात १२ ते १५ पिढ्या पूर्ण होऊ शकतात.

As the egg grows, crawling orange-whitish red chicks emerge. These chicks spread all over the tree and sit on the fruit and cobwebs. When the chicks hatch from the eggs, they do not have a white waxy substance on them. Therefore, spraying of pesticides is successful. However, spraying is not very successful as the insects grow. It takes 30 days for an insect to be fully formed. 12 to 15 generations can be completed in a year.

किडीचा प्रादुर्भाव काय?

पिठ्या ढेकूण किडीची पिल्ले पानांतील, कोवळ्या फांद्यातील आणि कोवळी फळांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांचा, फळांचा आकार बिघडतो आणि त्याचा परिणाम झाडांच्या वाढीवर होतो.

The chicks absorb the juice from the leaves and twigs. As a result, the shape of the leaves and fruits deteriorates and this affects the growth of the plants.

पिठ्या ढेकूण (Mealy Bug) किडींचा प्रादुर्भाव झाल्या, पानांची वाढ खुंटते आणि फळांची वाढ वेडीवाकडी होती. या किडीच्या शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर पडत असतो. या पदार्थावर बुरशी चढते. त्यामुळे फळांवर किंवा पानांवर काळे डाग पडतात.

Mealy bugs were infested, stunted leaf growth and fruit growth was crazy. Honey sticks out of the body of this insect. This substance is moldy. This causes black spots on the fruit or leaves.

एकात्मिक कीड नियंत्रण

पिठ्या ढेकूण (Mealy Bug) किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जमिनीची खोलवर नांगरणी करावी लागते. जमिनीची उन्हात धूप होऊ द्यावी. यामुळे जमिनीतील किडींच्या अवस्था नष्ट होतात.

पिठ्या ढेकून चिकट पट्ट्यांना चिकटून मरतात, त्यामुळे ढेकणं झाडावर चढू नयेत म्हणून १५ ते २० से.मी रुंदीची प्लास्टिक पट्टी ग्रीस लावून खोडावार बांधल्यास उपयोगी ठरेल.

भेंडी, कपाशीसारख्या पिकांवर ही कीड मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे बाग व बागेभोवलताली अशी पिके घेऊ नयेत. शिवाय, आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवावा.

pithya dhekun medicines bajarat upalabhd ahet. पिठ्या ढेकूण नियंत्रण औषध बाजारात उपलब्ध आहेत.

- Advertisement -
- Advertisment -

Most Popular

Recent Comments