Home Arts & Entertainment college reopen | अखेर महाविद्यालये सुरू झाली...

college reopen | अखेर महाविद्यालये सुरू झाली…

- Advertisement -

Maharashtra college reopen : “बागेत फुले आणि महाविद्यालयात मुले नसतील तर दोन्हीही ठिकाणे बेरंगीच! गेल्या १८ महिन्यांपासून covid-19 च्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने “लॉकडाऊन” लावला आणि अकस्मात सर्व शाळा, कॉलेजेस आणि सर्वच सामाजिक जीवन बंद घराच्या चार भितींत कोंडलं गेलं. म्हणतात ना, “संकटाचा पदर धरूनच संधी येते” अगदी तसच झालं. मोबाईल दूर रहा, त्याचा नाद सोडा म्हणून त्या यंत्राची आणि सोशल मिडीया हेटाळणी करणा-या सर्वांच्या मदतीला हेच दोन पर्याय धावून आले. सगळं जीवन त्याच्यावर येऊन विसंबल मग त्याला शिक्षण कसं अपवाद असावं. आणि त्याच पर्यायाने शिक्षणाची दारे ऑनलाइन पद्धतीने उघडली. नव्या नवरीच्या नवलाईचे नऊ दिवस. सुरवातीला सर्व एकदम झक्कास वाटलं पण नंतर त्याचंच ओझं वाटू लागलं. नको मोबाईलवरील लेक्चर, गड्या आपलं कॉलेजचं आयुष्यचं बरं म्हणण्याची वेळ विद्यार्थी आणि पालक या दोघांवरीही आली.
अखेर तो दिवस ठरला जेंव्हा maharashtra Government ने college reopen करण्याचा आदेश जारी केला. २०ऑक्टोबर २०२१ हाच तो ऐतिहासिक क्षण जेंव्हा राज्यातील सर्वच महाविद्यालय काही नियम आणि अटीपाळून सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.

चलो दर आये दुरुस्त आये! शेवटी कायेय ना, शाळा, पुस्तक, गुरुजी मुलांना फक्त ज्ञान देतात, परंतु तरुणांना सज्ञान मात्र अशी कॉलेजचं करतात. येथेच येऊन त्यांची विचारधारा बदलते, दृष्टीकोन तयार होतो. NCC आणि NSS च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील “लीडरशीप” बाहेर डोकावू पाहते. संघभावना जागृत होते. येथेच सामाजिक विषयांची गोडी लागते.

Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय…!

आज एवढ्या दिवसांनी गजबजलेल्या कॉलेजमध्ये पाय ठेवताना मन भरून आलं होतं. या दोन दोन वर्षात काय गमावलं त्याची जाणीव झाली. त्यातच आमच्या जीवनदीप महाविद्यालय गोवेलीच्या कॉलेज आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय रवींद्र घोडविंदे व त्यांची पत्नी स्मिता घोडविंदे यांच्याही आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांनी आपल्या हस्ते विद्यार्थ्यांचं नुसतं स्वागतच नाही केलं तर त्यांची पंचारतीने औक्षण केलं. नवीन विद्यार्थ्यांसाठी लेझीम पथक लावून त्यांचा सुस्वागतम सोहळा पार पाडला. त्यांच्यावर दोन्ही बाजूंनी फुलांचा वर्षाव केला. त्यांच्या हात सॅनिटायझर स्वच्छ केले. ज्यांच्या नसतील त्यांना मास्कचे वाटप केले.

college campus

कोरोना च्या आधी दरवर्षी महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांना आपला परिचय द्यावा लागत असे. परंतु आज प्रथमच महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुस्वागतम सोहळ्यादरम्यान सभामंडपामध्ये प्राध्यापकांनी आपला परिचय करून दिला. महाविद्यालयामध्ये सुरू असणारे सर्वच पारंपारिक व प्रोफेशनल कोर्स शिकवणारे सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना आपल्याबाबत थोडक्यात माहिती सांगितली. अध्यक्षानी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत स्वागत केलं व पुढील भवितव्यासाठी मार्गदर्शन केलं.

ज्या विद्यार्थ्यांनी किंवा जवळच्या गावातील नागरिकांनी अजून देखील कोरोना प्रतिरोधक लस घेतली नाही. अशांसाठी दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली. या महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमांचा आढावा एबीपी माझा, लोकशाही, झी २४ तास यांसारख्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यांनी घेतला. तर अनेक वर्तमानपत्रांनी देखील त्याचू दखल घेतली.

college reopen maharashtra college reopen, mumbai college reopen, college campus, college life, college life movies
college reopen maharashtra college reopen, mumbai college reopen, college campus, college life, college life moviescollege reopen
maharashtra college reopen, mumbai college reopen, college campus, college life, college life moviescollege reopen
maharashtra college reopen, mumbai college reopen, college campus, college life, college life movies

college life :

काही युगपुरुषांनी शिक्षणाला वाघीणीचे दुध म्हंटले आहे. खरं आहे हे, माणसाच्या जीवनात एखादी गोष्ट कमी असेल तरी चालेल पण त्याच्या जीवनात त्याला सर्वांगाने सज्ञान करणारी college life आणि त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ करणारे college campus हवेच.

college life movies

म्हणूनच तर आपल्या चित्रपटसृष्टीला देखील याच कॉलेज लाईफने भारावून टाकलंय. मराठीत अगदी बोटावर मोजण्याइतके चित्रपट बनले असले तरी हिंदीत मात्र अनेक college life movies बनले आणि हिट देखील झाले आहेत. त्यातील काही मोजकेच खाली दिले आहेत.

1. 3 Idiots (yr. 2009)
2. Jo Jeeta Wo Sikandar (yr. 1992)
3. Rang de Basanti (yr. 2006)
4. Kuch Kuch Hota Hai (yr. 1998)
5. Student of the year (yr. 2012)
6. 2 States(yr. 2014)
7. Wake up sid (yr. 2009)
8. F.A.L.T.U ( yr. 2011)
9. Fukrey (yr. 2013)
10. Jaane Tu Ya Jaane Na (yr. 2008)
11. Yaariyan (yr. 2014)
12. Dil Chahta Hai (yr. 2001)
13. Main Hoon Na (yr. 2004)
14. Dil (yr.1990)
15. Lakshya (yr. 2004)
16. Yuva (yr. 2004)
17. Ishq Vishq (yr. 2003)
18. Dil Dosti Etc (yr. 2007)
19. Style (yr. 2001)
20. 404 (yr. 2011)

https://www.mastersfinancejobs.com//

Salary : मास मिडीयामधील करिअरच्या उत्तम संधी…

https://youtu.be/KeWWc3NPn4c

लेखन : निलेश कुंभार (TYBAMMC)

 maharashtra college reopen, mumbai college reopen, college campus, college life, college life movies
maharashtra college reopen, mumbai college reopen, college campus, college life, college life movies

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments