Best Short Stories Book – Vyathanmagachya Katha – व्यथांमागच्या कथा

Best Short Stories Book : ‘व्यथांमागच्या कथा’ हा कथासंग्रह म्हणजे प्रत्येक यशस्वी कथेमागे एक संघर्षपूर्ण ‘व्यथा’ दडलेली असते. जे त्या संघर्षात टिकतात किंवा स्वतःला टिकवून ठेवतात त्यांच्याच कथा निर्माण होतात. नाहीतर, ‘जन्माला आला हेला आणि पाणी भरता भरता मेला’ ही प्रवृत्ती संघर्षापासून दूर पळणाऱ्यांमध्ये ठासून भरलेली असते. त्यामुळे त्यांच्या कधीही कथा निर्माण होत नाहीत. माणसानं … Continue reading Best Short Stories Book – Vyathanmagachya Katha – व्यथांमागच्या कथा